Lumpy Skin Disease | या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जमा तुम्हाला मिळाली का ? लगेच पहा ही खरी माहिती

Lumpy Skin Disease

Lumpy Skin Disease :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आलेली आहे. कोणते शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.

तसेच 6.67 कोटी रुपये हे कोणत्या शेतकऱ्यांच्या म्हणजेच पशुपालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. आणि याची माहिती सरकारने यावेळी दिलेले आहे.

अनुक्रमणिका

Lumpy Skin Disease

याबाबत संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना जास्तीत जास्त हा लेख शेअर करा.

राज्यामध्ये 29 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3176 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1,61,609 बाधित पशुधनापैकी एकूण 1,05,607 पशुधन उपचाराने बरे

Nuksan Bharpai 

झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्यामधून एकूण 136.15 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, वाशिम,

Lumpy Skin 

जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले.

अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना सुरु 2022 :- येथे पहा 

📢 नुकसान भरपाई 2 टप्पा मदत  GR आला :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !