M Parivahan App Download | M Parivahan App | लायसन्स व गाडीचे कागदपत्रे नसले तरी पोलीस अडवणार नाही, हे सरकारी मोबाईल अँप ठेवा मोबाईल मध्ये

M Parivahan App Download :- आता आपल्याकडे डॉक्युमेंट जरी नसले तरीही दंड आपल्याला बसणार नाही. स्मार्टफोनच करेल तुमची मदत शासनाचं नवीन ॲप लॉन्च झालेला आहे.

आपल्याकडे मोटर सायकल कार किंवा अन्य वाहनांचा कागदपत्रे तसेच स्वतःचे लायसन जरी नसले, तर दंड बसणार नाही. कारण शासनाने नवीन ॲप लॉन्च केलेला आहे, या मदतीने तुम्ही दंड बसण्यापासून वाचू शकता.

M Parivahan App Download

काय आहे हे M-Parivahan Mobile Application शासनाने नेमके काय माहिती दिलेली आहे. आणि कसे याला वापरायचं आहे ?, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

सर्वांना माहितीच आहे की आपण घाई गडबडीमध्ये कागदपत्रे, लायसन्स हे विसरतो. आणि त्यामुळे आपल्याला कागदपत्रे नसल्याकारणाने पोलीस आपल्यावर कायदेशीर दंड लावतात.

एम परिवहन मोबाईल अँप

असे होऊ नये यासाठी शासनाने आता M- Parivahan App लॉन्च केलेला आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पेपर घरी विसरला असेल तर त्याची हार्ड कॉपी हरवली असेल तर हे अँप करेल मदत.

या ॲपच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स, RC Book, PUC हे डाउनलोड करून त्या मोबाईल App मध्ये ठेवू शकता. आणि ही कुठेही कोणत्याही अधिकाऱ्याला दाखवण्यास ग्राह्य आहे.

M Parivahan App Download

M- Parivahan Aap डाउनलोड अधिक माहिती येथे टच करून वाचा

M- Parivahan App

हे आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या माहिती वरती जाऊन Application इन्स्टॉल करायचा आहे. तिथे संपूर्ण माहिती आपल्याला सविस्तरपणे देण्यात आलेले आहे.

त्यावर ती आपल्याला M परिवहनात काय आहे तसेच आरसी,पीयूसी कशी डाउनलोड करायची आहे. ही सविस्तर आणि अधिकृत M परिवहन Aap ची माहिती त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे.

M Parivahan App Download

LIC ची मुलीसाठी खास योजना मिळतील 8 लाख रु. येथे वाचा माहिती 

mparivahan app download

अशा प्रकारे आपण M-Parivahan ॲपच्या माध्यमातून पोलिसांपासून आपण वाचू शकतो. आणि कोणतीही कागदपत्रे आपल्याला सोबत घेण्यासाठी किंवा बाळगण्यासाठी आवश्यकता नाही.

आता तुमचा स्मार्टफोनच तुमची गरज ही भागवणार आहे. अशा प्रकारे M परिवहन इन्स्टॉल करून आपण विविध कागदपत्रे त्यात डाऊनलोड करून पोलिसांपासून किंवा त्या दंडापासून वाचवू शकता. 


📢 कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment