M Parivahan App Information | M Parivahan App | अरे वा ! आता बिनदास्त कुठे ही फिरा, लायसन्स, कागदपत्रासाठी पोलीस अडवणार नाहीत, पहा नवीन नियम ? व सविस्तर माहिती

M Parivahan App Information :- राज्यातील तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लायसन्स आणि त्यासोबत गाडीची कागदपत्रे सोबत नसले तरी पोलीस आढवणार नाही.

हे शासनाचे एम परिवहन सरकारने लॉन्च केलेला आहे. यांच्या माध्यमातून आपण रस्त्यावर गाडी चालवत असताना आपल्या सोबत आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स. गाडीची सर्व कागदपत्रे सोबत नसली तरी चिंता करण्याची गरज नाही.

M Parivahan App Information

कारण परिवहन विभागाकडून एम परिवहन नावाचे एप्लीकेशन सुरू झालेला आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने खूप फायदेशीर या ठिकाणी आपला होणार आहे. तिथे या नागरिकांसाठी खूप खूप फायदेशीर आहे.

की यामध्ये आपल्याला गाडीचे संपूर्ण कागदपत्रे जसे की आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स संपूर्ण माहिती हे कागदपत्रे एका मिनिटात डाऊनलोड करू शकतो.

एम परिवहन App 

M Parivahan App डाऊनलोड केलेले कागदपत्रे Download योग्य आहेत. ही तुम्ही ट्रॅफिक हवालदारला, ट्राफिक इन्चार्ज ला दाखवू शकतात.

तुमची ड्रायव्हिंग लायसन्स आणि तुमचे Rc Book मोबाईल मधून मोफत डाऊनलोड करू शकता. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि Rc Book पोलिसांना दाखवू शकता.

M Parivahan App Information

येथे M परिवहन aap Install करा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *