M Parivahan

M Parivahan :- Mobile अँप Google Play Store मधून कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचा आहे, ही सोपी स्टेप्स पाहुयात.

प्ले स्टोअर सर्वप्रथम ओपन करायचा आहे, आणि M Parivahan एप्लीकेशन सर्च करायचा आहे. M परिवहन एप्लीकेशन चा लोगो रेड कलर मध्ये आहे.

M Parivahan

इन्स्टॉल करायचे आहे, त्यानंतर एप्लीकेशन ओपन करायचं त्यानंतर दोन ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. Sign In आणि Registration या अगोदर आपण ॲप वर रजिस्ट्रेशन केलेले

असेल तर Sign करायचे आहे. रजिस्ट्रेशन केले नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर M परिवहन ॲप मधील विविध सेवा तुम्ही वापरू शकता.

येथे Install करा M परिवहन App