mAadhar :- आता नागरिकांना स्वतः मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी व्हेरिफाय करता येणार आहेत. नागरिकांना त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक हा आधार कार्ड जोडला गेला आहे ? याची सविस्तर माहिती आता मिळणार आहे.
त्यामुळे आधार OTP दुसऱ्या कुठल्यातरी मोबाईल क्रमांकावर जात असल्याची भीती नागरिकांना वाटत होती आता या सुविधेमुळे नागरिकांना अगदी सहजपणे हे चेक करता येणार आहे. हे ऑनलाईन कसे चेक करता येणार हे पडताळणी याबाबत माहिती.
काय सांगता ? आता घरबसल्या मिळवा कार लोन आणि EMI ची सविस्तर माहिती मोफत वाचा पटकन डिटेल्स !
mAadhar
आधारच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा mAadhar या ॲपद्वारे व्हेरिफाय ई-मेल, मोबाईल नंबर शीर्षकाखाली ही सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना त्यांचा स्वतःचा ईमेल, मोबाईल क्रमांक आधार शी जोडले गेलेला आहेत की नाही हे पडताळणी करता येणार आहेत.
UIDAI च्या या खास सुविधामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना त्यांचाच मोबाईल क्रमांक, ई-मेल, आधार कार्डशी लिंक आहे का ? याची माहिती मिळणार आहे.
mAadhar
तुम्ही आधार कार्ड मधील मोबाईल नंबर, जन्म तारीख, फोटो यासारख्या गोष्टी अपडेट केल्या तुमच्याकडून 30 रुपये पासून ते शंभर रुपये घेतले जातात. अशा प्रकारची सर्व जबरदस्त माहिती तुमच्यासाठी होती, माहिती आपल्या उपयोगी पडेल अशा करतो धन्यवाद.