Magel Tyala Shettale Yojana | आनंदाची बातमी शेततळे अनुदानात मोठी वाढ पहा ती किती

Magel Tyala Shettale Yojana
Rate this post

Magel Tyala Shettale Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे बांधण्यासाठी शासन 100%अनुदान देत आहे. चला तर बघू या शेततळे अनुदान योजना अंतर्गत शासन कोणत्या शेतकऱ्यांना शेत.

तळ्यासाठी अनुदान देते चला तर पाहू या योजनेसाठी कागदपत्रे व पत्रात काय असणार आहे. याचा ऑनलाईन अर्ज कुठे करायचे आहे. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्त वाचा.

Magel Tyala Shettale Yojana

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी आपल्या विहीर किंवा बोरवेल चे पाणी हे उन्हाळ्यात कमी पडत असते. त्या साठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा शेततळे साठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

जेणे करून शेतकरी हे पावसाळ्यात आपल्या विहिरीचे पाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेऊ शकतील. व त्या पाण्याचा वापर हा ज्या वेला आपल्या विहीर किंवा बोअरवेल चे पाणी कमी पडेल. तेव्हा त्या शेततळ्याचे पाणी वापरून आपल्या पिकाला देऊ शकता.

हेही वाचा :-500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान

सरकार ने मघेल त्याला शेततळे ही योजना चालू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. या योजनेचे उद्दिष्टे लाभार्थी पात्रता आवश्यक कागदपत्रे लाभार्थी निवडीचे निकष लाभार्थी लागू असलेल्या. अटी व अर्ज कुठे करायचा त्या साठी तुम्हाला या लेखाच्या शेवटी आम्ही अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे.

शेततळे अनुदानासाठी हे शेतकरी असतील पात्र

  • ज्या शेतकरी मित्राकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमिनीवर उपलब्ध असेल
  • आणि याच्या अगोदर इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक शेततळे किंवा बॉडी या घटकांचा लाभ घेतलेला नसेल
  • अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येईल लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळे करिता तांत्रिकदृष्ट्या वैकल्पिक पात्र असणे आवश्यक असणार आहे

लाभार्थी निवड कशी होईल

लाभार्थी शेतकरी दारिद्र्यरेषेखालील असल्यास किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची आत्महत्या झालेल्या झालेली असेल अशा कुटुंबाला म्हणजेच त्यांचा वार वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्रथम मान यादी देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची लाभार्थी निवड करण्यात येते याव्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणारे शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम सादर करण्यात प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येते

शेततले अनुदान योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लीक करा 

शेततळे योजनेसाठी ही आतील आवश्यक कागदपत्रे
  • जमिनीचा 7/12उतारा
  • 8अ उतारा
  • दारिद्र्यरेषेखालील कार्ड असेल तर किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसांचा दाखला असेल तर
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top