Magel Tyala Sinchan Vihir | मागेल त्याला सिंचन विहीर अनुदानात एवढी वाढ ? असा करा अर्ज पहा सविस्तर

Magel Tyala Sinchan Vihir

Magel Tyala Sinchan Vihir :- नमस्कार सर्वांना. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेतून आता 3 लाख 25 हजारच अनुदान ही नवीन विहिरीसाठी मिळणार आहे. याबाबत महत्त्वाचे हे अपडेट आहे.

मागील त्याला सिंचन विहीर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या अनुदान देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना संपन्न करण्याकरिता शासनाकडून मागील त्याला विहीर योजना ही सुरू केलेली आहे.

Magel Tyala Sinchan Vihir

यापूर्वी या योजनेअंतर्गत विहिरीच्या बांधकामा करिता दोन लाख 99 हजार रुपये अनुदान हे दिले जात होते. आता या योजनेच्या अनुदानात शासनाने 26 हजारांची वाढ केली आहे.

गेल्या दोन, तीन वर्षात वर्धा जिल्ह्यातील 245 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर मागेल त्याला विहिरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख 25 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

मागेल त्याला विहीर योजना

वाढीव निधीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तर मागेल त्याला सिंचन विहीर योजनेबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना.

देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या दोन्हीही योजनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. 

Magel Tyala Sinchan Vihir

विहीर अनुदा योजना ऑनलाईन फॉर्म व पहा जीआर येथे टच करा 

विहीर अनुदान योजना 

आता कोरडवाहू जमिनी ही देखील बागायती होणार आहे. तर शेती पिकांना पाण्याची आवश्यकता असते तर शेतामध्ये सिंचनाची सुविधा असल्यास शेतकरी हे एक ऐवजी अनेक पिके घेऊ शकतो.

आणि कोरडवाहू शेती बागायत या ठिकाणी करू शकतो. तर अशी महत्त्वाची ही मागेल त्याला विहीर योजना आहे. या योजना केलेली आहे. तर 3 ऐवजी आता 3 लाख 25 हजार रुपयांचा अनुदान असणार आहे.

Magel Tyala Sinchan Vihir

 नवीन सिंचन विहीर करिता अर्ज कसा करावा ? येथे पहा 


📢 अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर येथे पहा कोणाला किती मिळेल भरपाई :- येथे पहा 

📢कर्जमाफी दुसरी यादी कधी येणार ? :- येथे पहा व्हिडीओ

2 thoughts on “Magel Tyala Sinchan Vihir | मागेल त्याला सिंचन विहीर अनुदानात एवढी वाढ ? असा करा अर्ज पहा सविस्तर”

  1. Pingback: Bhuvikas Bank Karj Mafi | 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, आज शासन निर्णय अखेर जाहीर, पहा तुम्हाला मिळेल

  2. Pingback: Well Subsidy Maharashtra | Vihir Yojana | आता सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान मिळणार असा करा अर्ज पहा हा शासन निर्णय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !