Mahabeej Biyane Price List :- आज या लेखामध्ये महाबीज बियाण्याच्या किमती जाहीर झालेला आहे. या किमती नेमकी काय आहे ? आज या लेखात पाहणार आहोत. महाबीजचे बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे जिल्हा व्यवस्थापकांचे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेले आहे.
महाबीज अंतर्गत कोणकोणते बियाणे आहेत ?, जसे सोयाबीन व इतर सर्व बियांस अर्थातच महाराष्ट्र बियाणे महामंडळ यांचे दर काय आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत. महाबीजकडून पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Mahabeej Biyane Price List
चे नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब कोटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केलेली आहे. आता बियाण्याचे दर कसे असतील हे आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला खालील माहितीवर क्लीक करून जाणून घ्या. पीक, उपलब्ध वाण व बॅगची साइज (किलोमध्ये), तर विक्रीदर प्रतिबॅग (रुपये)-
सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023
- जेएस-३३५, जेएस-९३०५, डीएस-२२८, एमऐयूएस-७१-३० किलो बॅग, दोन हजार ७३० रुपये दर,
- फुले संगम, फुले किमया, एमऐयूएस-६१२, १६२- २० किलो बॅग २०४० रुपये दर,
- एमएसीएस-११८८, १२८१, एमयूएस-१५८- ३० किलो, तीन हजार ६० रुपये.
- भात :- इंद्रायणी-१० किलो बॅग ६६० रुपये दर, २५ किलो एक हजार ६०० रुपये दर,
- कोईमतूर :- ५१- २५ किलो, एक हजार ७५ रुपये दर,
- मूग :- उत्कर्षा, पीकेव्हीएम-४, बीएम-२००३-२ व इतर वाण- २ किलो, ३६० रुपये दर, ५ किलो, ८७५ रुपये दर,
- तूर :- बीडीएसन-७१६, फुले राजेश्वर पीकेव्ही तारा-२ किलो, ३९० रुपये दर,
- बीडीएन-७११ :- बीएसएमआर-७३६, मारुती, आयसीपीएस-८७११९ (आशा)- २ किलो, ३६० रुपये दर
महाबीज बियाणे दर 2023
- उडीद :- एकेयू १०-१ (बॅल्क गोल्ड), टीएक्यू- १, २ किलो बॅग ३५० रुपये दर, ५ किलो, ८५० रुपये दर,
- संकरित ज्वारी :- सीएसएच-९, महाबीज-७, सीएसएच-१४, भाग्यलक्ष्मी-२९६- ३ किलो, ४२० रुपये दर,
- संकरित बाजरी :- महाबीज १००५- १.५ किलो, २४० रुपये दर,
- सुधारित बाजरी :- धनशक्ती- १.५ किलो, १६५ रुपये दर, नागली- फुले नाचणी- १ किलो, ११० रुपये दर,
- संकरित- सूर्यफूल :- ५०० ग्रॅम, १५० रुपये दर याप्रमाणे असतील
Mahabeej Seeds Price List
शेतकरी बांधवांना महाबीजचे बियाणे हे रास्त दरानेच खरेदी करावे. अन्यथा कुठेही जर जास्त दराने विक्री होत असेल, खालील मोबाईल क्रमांक वर तुम्हाला संपर्क साधावा लागेल. तर हा संपर्क कसा करायचा आहे,
हे या ठिकाणी पाहूया. 8669642726 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. अशी माहिती श्री कोटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविलेले आहे. या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी महाबीज बियाणे दर 2023 हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता.