Mahabms Beneficiary List 2023 | शेतकऱ्यांना खुशखबर ! गाय/म्हैस, शेळी गट, कुक्कुटपालन सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या आल्या पहा तुमचं नाव आलं का ?

Mahabms Beneficiary List 2023 :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कुक्कुटपालन, गाय/म्हैस गट वाटप.

शेळी गट वाटप यासाठीच्या मंजूर झालेल्या पात्र लाभार्थी याद्या मंजूर झालेल्या आहेत. जिल्हानिहाय व तसेच तालुकानिहाय याद्या आपण आपल्या मोबाईलवरून पाहू शकता. 

Mahabms Beneficiary List 2023

त्या ठिकाणी काढू शकता, त्याकरिता लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. या लेखामध्ये सविस्तर माहिती आपल्या जिल्ह्यानुसार किंवा गावानुसार ह्या लाभार्थी याद्या.

जसे शेळी मेंढी गट वाटप, कुकुट पालन गट, तसेच गाय/म्हैस गट या लाभार्थी याद्या कशा पाहता येतील. ही माहिती संपूर्ण या ठिकाणी देण्यात आलेली आहे, लेख संपूर्ण वाचा इतरांना लेख शेअर करा.

शेतकरी लाभार्थी यादी 

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शासनाने मागील गेल्यावर्षी योजना राबवली होती. आणि या योजनेत पात्र लाभार्थींची निवड करण्यात आलेली आहेत. पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनेचा लाभ देण्यात

आलेला आहे. किंवा किती अनुदान आहे, किंवा आपल्या गावातील कोणत्या लाभार्थीची निवड झाली आहे, ही यादी आपण मोबाईलवर चेक करू शकता.

Mahabms Beneficiary List 2023

येथे लाभार्थी यादी व अधिक माहिती पहा 

AH-Mahabms

सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या AH-Mahabms या पोर्टल वरती यायचं आहे. या पोर्टलवर आल्यानंतर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसून येणार आहे. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण प्रक्रिया दिसून येणार आहे.

आद्यप ही ऑनलाईन अर्ज केले नसतील तर दिनांक 11 जानेवारी 2023 पर्यंत आपण ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज कसे करायचे ?, आणि हे सर्व लाभार्थी पात्र याद्या कशा पाहायच्या आहेत.

पशुसंवर्धन विभाग योजना लाभार्थी यादी 

या संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आलेले आहे. आपण तालुका निहाय तसेच जिल्हा निहाय लाभार्थी यादी आहेत हे आपण पाहू शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !