Mahabms Sheli Mendhi Palan Yojana | Sheli Palan Anudan Yojana | पशुसंवर्धन शेळी मेंढी पालन योजना महाराष्ट्र | शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?

Mahabms Sheli Mendhi Palan Yojana :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. पशुसंवर्धन शेळी मेंढी पालन योजना महाराष्ट्र व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून 75% अनुदान म्हणजेच शेळी मेंढी पालनसाठी 75% सबसिडी योजना ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने

म्हणजेच स्थानबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळ्या मेंढ्या व 1 बोकड याप्रमाणे लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदानाचे स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत असते. या योजनेत 75% टक्के सबसिडी उपलब्ध करून शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदा करून आपला व्यवसाय वाढवता येणार आहे.

यासाठी ही पशुसंवर्धन योजनेअंतर्गत म्हणजेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राबवण्यात येणारी शेळी मेंढी पालन योजना आहे. काय आहे हे शेळी मेंढी पालन योजना याबाबत माहिती पाहुया. शेतीसोबत इतर जोडधंदा म्हणून शेळी मेंढी पालन योजनेतून आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी या उद्देशाने योजना सुरु केली आहेत.

Mahabms Sheli Mendhi Palan Yojana

जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजना शासनातर्फे म्हणजे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राबवण्यात येत असते. आता योजनेत कोणाला किती व कसे 75% अनुदान मिळणार ? हे थोडक्यात जाणून घेऊया. आता 75% अनुदान हे योजनेत निवड झाल्यानंतर सर्वसाधारण

प्रवर्ग म्हणजेच खुला प्रवर्ग लाभार्थ्यांना जवळपास 50% अनुदान आहे. एससी, एसटी या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना 75% टक्के अनुदान शासनाकडून म्हणजेच पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येत असते.

पशुसंवर्धन विभाग योजनेचा लाभ कोणाला घेता येणार?

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुरक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी, या योजनेचा लाभ घेता येतो.

📑 हे पण वाचा :- पशुसंवर्धन विभाग योजनेचा ऑनलाईन फॉर्म व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळ येथे पहा

शेळी मेंढी पालन अनुदान योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

ऑनलाईन अर्ज वार्षिक काही वेळेत ठराविक पद्धतीनेच ऑनलाईन अर्ज प्रत्येक वर्षी शासनाकडून घेता येते. सध्या या योजनेचे अर्ज सुरू नाहीत, या योजनेचे अर्ज वर्षातून एखाद्या ठराविक काळात अर्ज सुरू असतात.

अधिक माहितीकरिता तुम्ही शासनाच्या AH-MAHABMS या पोर्टलला भेट देऊन अधिक माहिती योजनेस संबंधित जाणून घेऊ शकता. तुम्हाला योजनेच्या अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेली माहिती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता.

Mahabms Sheli Mendhi Palan Yojana

पशुसंवर्धन विभाग योजना कागदपत्रे ?

 • पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्र कागदपत्रे लिस्ट
 • अर्ज सोबत ओळखपत्र सत्यप्रत, सातबारा
 • 8 अ उतारा
 • अपत्य दाखला
 • स्वयंघोषणापत्र
 • आधार कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • बँकेचे पासबुक सत्यप्रत
 • रेशन कार्ड
 • कुटुंब प्रमाणपत्र
 • SC,ST असल्यास जातीचा प्रमाणपत्र सत्यप्रत

अधिक कागदपत्रे आवश्यक असतील, आणि या योजने संबंधित अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. सध्या ऑनलाईन अर्ज सुरू नाहीत, वर्षातून एक वेळी अर्ज शासनातर्फे मागवले जात असतात.

त्यामुळे ऑनलाईन अर्ज सुरू झाली की तुम्हाला कळवण्यात येईल. अशा प्रकारची ही पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्र आहेत, ही माहिती फक्त देण्याचा उद्देश आहे, सध्या अर्ज सुरू नाहीत धन्यवाद….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *