Mahabocw Online Registration Process :- आज या लेखांमध्ये सर्वात मोठी आनंदाची बातमी. नागरिकांसाठी घर खरेदीसाठी 6 लाख रुपये मिळणार आहे. आणि त्यासाठी 1 रुपयामध्ये नोंदणी ही घरासाठी होणार आहे.
नेमकी ही घरासाठी कोणती योजना आहे, कोणत्या योजनेत आपल्याला सहा लाखाचे अनुदान मिळते. आणि त्याची नोंदणी 1 रूपात कशी करता येते ?, याची खरी माहिती जाणून घेणार आहोत.
Mahabocw Online Registration Process
सरकार असंघटित कामगारांना विविध योजना ह्या वर्षभरात राबवत असतो. आता यासाठीच शासनाकडून 6 लाख रु. मिळणार आहे. आणि त्यांची नोंदणी करण्यासाठी 1 रुपयांत नोंदणी होणार आहे. आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?,
याची संपूर्ण माहिती लेखात पाहायला मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे यासाठी गरज असते. कामगारांना नोंदणी केवळ 1 रुपयात करता येणार आहे, या योजनेचा कामगारांना मोठा फायदा मिळणार आहे.
बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी ?
पूर्वी ही नोंदणी करण्यासाठी एकूण 85 रुपये खर्च होता, तर तो आता कामगार नोंदणी करण्यासाठी आता वर्षाला फक्त एक रुपयांत होणार आहेत. या योजनेचा लाभ कामगार वर्गांना घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आणि आता यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची आहे ?. कामगारांना ही नोंदणी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत.
येथे टच करून ऑनलाईन फॉर्म भरा,कागदपत्रे,पात्रता अधिकृत माहिती वाचा
बांधकाम कामगार घरकुल योजना
आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 28 हजार बांधकाम कामगारांनी केवळ एक रुपयांमध्ये आपली नाव त्यात नोंदवले आहेत. नवी मुंबईमधील कामगार अतिशय यात कमी आहे. आवश्यक कागदपत्रे यासाठी कोणते लागणार आहे ? कशी नोंदणी करता येणार हे पाहुयात.
सर्वप्रथम कामगाराचे वय 18 ते 60 असावेत. कामगाराकडे मागील 90 दिवस काम केल्याचा रोजंदारीचा पुरावा असावा. तसेच आधार कार्ड, शिधापत्रिका, बँक पासबुक, हमीपत्र, आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
नवीन घरकुल यादी 2023 आली, यादीत नाव चेक करा
घरकुल योजना बांधकाम कामगार
घरासाठी विविध कर्ज योजना आहेत. ज्या कामगार कल्याण मंडळाकडे नावाची नोंदणी केली असेल त्या कामगारांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी 6 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी रक्कम दिली जाते.
आणि 2 लाखाच्या अनुदान दिले जात असते. यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?, आणि यासंबंधीतील सविस्तर माहिती खाली दिलेल्या आहेत. अशा प्रकारची ही कागदपत्रे आहेत, ज्यांना अर्ज करायचा आहेत, तो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर संपूर्ण माहिती मिळणार आहे.
📢 50 लाखापर्यंत शेळी पालन करिता अनुदान मिळते असा करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा जीआर
📢 शेत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान असा करा अर्ज :- येथे पहा माहिती