Mahadbt Vihir Anudan Yojana | नवीन विहीर व सोलर पंप करिता ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर व करा अर्ज ऑनलाईन

Mahadbt Vihir Anudan Yojana

Mahadbt Vihir Anudan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असलेल्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याबाबतचा शासन निर्णय, तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा. कागदपत्रे कोणकोणती लागतात, ही माहिती जाणून घेणार आहोत. आजचा महत्त्वाचा विषय तो म्हणजेच नवीन विहीर करिता ऑनलाईन अर्ज, सोलर पंप साठी चा ऑनलाईन अर्ज याबाबत माहिती आणि शासनाचा शासन निर्णय या लेखात जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि इतरांना शेअर करा.

Mahadbt Vihir Anudan Yojana

सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म 2022 :- आपल्याला माहीतच असेल वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वन पट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्थातच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर याबाबतीत आपण पात्र शेतकरी असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि या संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्यासाठीचा व्हिडिओ आपण खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा.

Mahadbt Vihir Anudan Yojana

येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा  

महाडीबीटी सोलर पंप अनुदान योजना ही अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठीही तसेच जे शेतकरी वनपट्टे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशा शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. सदर योजनेचे शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

Mahadbt Vihir Anudan Yojana

येथे पहा शासन निर्णय 

नवीन विहीर योजना शासन निर्णय 

“Bore Well/Dug Well With Solar Pump (5hp) for irrigation of land given under FRA 2006” या अंतर्गत विहीर व बोअरवेल याकरिता 100% अनुदान देणाऱ्या योजनेला दिनांक 07/04/2022 रोजी शासन निर्णय जाहीर करून योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

Mahadbt Vihir Anudan Yojana

येथे पहा शासन निर्णय व इतर माहिती 

नवीन विहीर अनुदान योजना पात्रता

या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी 3 लाख रुपये देण्यात देणारे पात्र शेतकरी. पण पाहिलं तर आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

आणि आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवून शास्वत कृषी उत्पन्न वाढीचा लाभ देणे. व त्या मार्फत त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे या योजनेचा उद्देश आहे. या अंतर्गत वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विहीर बोअरवेल करणे. वनपट्टे धारकांच्या शेतात सोलार बसून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबवण्यात येत आहेत. तरी यामध्ये आदिवासी जमातीतील वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.

Mahadbt Vihir Anudan Yojana

येथे पहा कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

2 thoughts on “Mahadbt Vihir Anudan Yojana | नवीन विहीर व सोलर पंप करिता ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर व करा अर्ज ऑनलाईन”

  1. Pingback: Ration Card Reject Yadi | हे राशन कार्ड होणार रद्द महाराष्ट्र यादी आली, हे आहेत अपात्र होण्याची कारणे तर यांच्या

  2. Pingback: FCI Recruitment 2022 | FCI Recruitment | नोकरी: 5043 जागांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !