Mahadbt Farmer Portal Login :- शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून सुरू झाली आहेत. आणि यासाठीच राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.
तब्बल 45+ योजनांपेक्षा जास्त योजना या शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेमध्ये तुम्हाला 40% ते 60% आणि SC, ST या प्रवर्ग यांना 100% अनुदान शासनाकडून देण्यात येते.
Mahadbt Farmer Portal Login
आणि या संदर्भातील सविस्तर माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. केंद्र आणि राज्य शासनाकडून कोणत्या योजना ह्या राबविण्यात येत आहे ? याची संपूर्ण लिस्ट आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नेमके कसे करायचे आहे ?, याची संपूर्ण माहिती पाहूयात.
शेतकऱ्यांसाठी अर्ज एक अनेक योजना, महाडीबीटी पोर्टल शासनाने सुरू केलेआहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे पोर्टल वर शेतकरी बांधवांना एकाच अर्जावर संपूर्ण योजनेचा अर्ज करता येतो. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही विविध योजनांसाठी अर्ज करू शकता.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Shetkari Anudan Yojana Maharashtra
या योजनेमध्ये तुम्हाला विविध पर्याय देण्यात आलेले आहे. अर्थातच कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे औषधे व खते, फलोत्पादन उत्पादन आणि एससी एसटी या प्रवर्गासाठी वेगळी अशी योजना आहेत. ज्यामध्ये विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळतो.
तुम्ही ही SC,ST प्रवर्गातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी नवीन सिंचन विहिर, जुनी विहीर, यासाठी तसेच बोअरवेल, वीज जोडणी, ठिबक सिंचन यासाठी 100% अनुदान देण्यात येते. याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या लिंक वर मिळेल तेथे वाचा.

येथे क्लिक करून नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, व बोअरवेल ऑनलाईन फॉर्म व अधिकृत माहिती पहा
फळबाग लागवड अनुदान योजना
आता फलोत्पादन यांमध्ये तुम्हाला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, आणि त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार या अंतर्गत फळबाग लागवड तसेच फळपिके लागवड, त्यानंतर फुल फिके, मसाले पिके, यात ज्याकाही योजना
आहेत या अंतर्गत तुम्हाला देण्यात येते. फलोत्पादन अंतर्गत कांदा चाळ, फळबाग लागवड, या अंतर्गत विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळतो. फलोत्पादन व कांदा चाळ, शेडनेट, पॉलिहाऊस ई. योजनेचे माहिती तुम्हाला मिळतो. खाली देण्यात माहितीवर क्लीक करून सविस्तर माहिती जाणून घ्या.
येथे क्लिक करून 100% अनुदानावर फळबाग लागवड योजनेचा फॉर्म भरा
मधुमक्षिका पालन योजना
मधुमक्षिका पालन, हरितगृह, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, असे जे काही योजना आहे यातून तुम्हाला देण्यात येतात. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत तुम्हाला 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना राज्यात राबवली जाते.
यामध्ये विविध फळांची लागवड आहे, यातून तुम्ही करू शकता. जसे महत्वाचे पीक आंबा, डाळिंब, मोसंबी, पेरू, सीताफळ, अंजीर ई. काही पिके आहेत. आता त्यामध्ये ड्रॅगन फ्रुट, सुद्धा देण्यात आलेला आहे. ड्रॅगन फ्रुटसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
फळबाग लागवड योजना फॉर्म, कागदपत्रे माहिती वाचा
कृषी यांत्रिकीकरण योजना
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध बाबींसाठी तुम्हाला अनुदान देण्यात येते. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, यांचे जे काही अवजारे/ यंत्रे आहेत, यांच्यासाठी अनुदान देण्यात येते. त्यानंतर प्रक्रिया संच, बैचलित आवजारे, मनुष्य चलीत अवजारे, स्वयंचलित अवजारे, कापणी यंत्र, पेरणी यंत्र,
मल्चिंग यंत्र, रोटावेटर, नांगर इत्यादी जी काही बाबी आहेत हे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाते. या योजनेसाठी अर्ज तसेच या योजनेची सविस्तर अधिकृत माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या माहिती वर क्लिक करून जाणून घ्या.
येथे क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा ऑनलाईन फॉर्म
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
आता शेतकऱ्यांना या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे करायचे आहेत ?, आणि कोणत्या प्रवर्गासाठी हे अर्ज करायचे आहेत ?. याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या माहितीवर
क्लीक करून जाणून घ्यायची आहेत. तुम्ही या योजनेचा व्हिडिओद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, त्या व्हिडिओच्या द्वारे सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
येथे क्लिक करून योजनेचा सविस्तर लाईव्ह व्हिडीओ पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
1 thought on “Mahadbt Farmer Portal Login | राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना 45+ पेक्षा जास्त योजनांसाठी मिळतंय 40% ते 100% अनुदान लगेच भरा ऑनलाईन फॉर्म पहा हा व्हिडीओ”