Mahadbt Farmer Scheme 2023 :- कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 करिता शासनाने सुरू केलेली आहे. मागील वर्ष ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. (mahadbt portal) त्यांचा अर्ज या वर्षासाठी देखील गृहीत धरण्यात येणार आहे.
त्याचबरोबर जर आपण पाहिलं कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत कोणकोणत्या बाबींसाठी किती अनुदान मिळतं. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज शासनाच्या पोर्टल वरती कसे करायचे आहेत.
Mahadbt Farmer Scheme 2023
ही माहिती आज या लेखात आपण पाहणार आहोत. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चलित बैलचलित ऑटोमॅटिक चलीत अशा विविध योजनांचा लाभ या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिला जातो.
ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे, केंद्र शासनाच्या 60% सहभागाने राज्य शासनाच्या 40% या योजनेमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा तसेच अवजारांचा लाभ दिला जातो.
कृषी यांत्रिकीकरण योजना 2023
उदाहरणार्थ यामध्ये महत्त्वाचं ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रिपर, रिपर कम बाइडर, पावर विडर (इंजिन ऑपरेटेड) ट्रॅक्टरचलित अवजारे. उदाहरणार्थ :- यामध्ये रोटावेटर, पीटीओ ऑपरेट विडर, पलटी नांगर, ट्रॅक्टर माऊंटेन
स्प्रेयर. काढणी पश्चात तंत्रज्ञान, उपकरणे उदाहरणार्थ मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन ग्राइंडर, पॉलिशियर, क्लीनर कम ग्रेडर अशा प्रकारचे विविध योजनांचा लाभ अवजारांचा चा लाभ.
महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो. अनुदान नेमके किती मिळते हे महत्त्वाचं आहे. अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकरी यांना 50% अनुदान मिळते.
आणि इतर शेतकरी यांना 40 टक्के अनुदान मिळते. मात्र राईस मिल, पॅकिंग मशीन ग्राइंडर, पॉल्युशन च्या बाबतीत अल्प आणि अत्यल्प महिला अज, अजा, प्रवर्गाला यांना 60 टक्के व इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान
शेतकरी अनुदान योजना
देय राहील. अनुदानासाठी जीएसटी गृहीत धरण्यात येत नाही. त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 60% किंवा 24 लाख पर्यंत अनुदान मिळते.
यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे. सातबारा, आठ अ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, यंत्रांचे कोटेशन, परीक्षण अहवाल, जातीचा दाखला आवश्यक आहे.
येथे पहा कसा करावा ऑनलाईन अर्ज व पहा कागदपत्रे व्हिडीओ द्वारे
Framer Scheme 2023
अर्ज कसा करायचा आहे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाच्या आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या Mahadbt Farmer Portal (mahadbt login) वर करावयाचे आहेत.
तर शेतकरी स्वतःच्या मोबाईल, लॅपटॉप त्याचप्रमाणे सीएसएसी सेंटर ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र या ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्ज फी 23 रुपये 60 पैसे इतका असणार आहे.
Mahadbt Farmer Portal
लाभार्थ्यांची निवड यामध्ये कशी केली जाते, अशा प्रकारे आपण या ठिकाणी अवजारे देऊ शकता तर या ठिकाणी विविध घेऊन अनुदान हे घेऊ शकता. तर या संबंधित खाली देण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे आपण ऑनलाइन अर्ज करू शकता, अधिक माहिती खाली देण्यात आलेल्या व्हिडीओ पहा.
महाडीबीटी सर्व योजनांचा अर्ज कसा करावा ? पहा हा एकच व्हिडीओ
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा