Mahadbt Farmer Scheme Lottery : या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. महाडीबीटी या फार्मर पोर्टलवर अनेक शेतकऱ्यांनी अनेक योजनांसाठी अर्ज केलेले आहेत.
अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते म्हणजे की शेतकऱ्याची निवड किंवा लॉटरी कधी लागेल ?. आणि लॉटरी तुमच्या गावातील कोणत्या शेतकऱ्याची लागली ? ही माहिती तुम्ही आता शासनाच्या पोर्टलवर संपूर्ण गावाची किंवा संपूर्ण राज्याची यादी देखील तुम्ही ही मिळवू शकता.
आता यासाठी शासनाने नवीन पोर्टल सुरू केले आहे, Mahadbt Farmer Scheme ही राबवण्यात येत आहेत. या योजनांची यादी कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात येत असते.
Mahadbt Farmer Scheme Lottery
ही कशी डाऊनलोड करायची आहे ?. किंवा तुमच्या गावांची किंवा तुमच्या स्वतःचं नाव या यादीत कसं पाहायचं आहे ?. किंवा महाडीबीटी शेतकरी योजना लॉटरी 2023 pdf यादी डाऊनलोड कशी करायची
याची माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्हाला खाली देण्यात आलेल्या अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली फोटोमध्ये देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे डॅशबोर्ड ओपन होईल.
योजनेचे नाव | महाडीबीटी शेतकरी योजना |
द्वारे सुरू केले | महाराष्ट्र शासनाकडून |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
महाडीबीटी योजनेचे उदिष्टे | शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, यंत्र खरेदीवर अनुदान |
वर्ष | 2023-24 |
राज्य | महाराष्ट्र |
अर्जाचा प्रकार | ऑनलाइन/ऑफलाइन |
महाडीबीटी अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |

शेतकरी योजना लॉटरी 2023 pdf यादी
त्यानंतर तुम्हाला महाडीबीटी हा पर्याय दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करून लॉटरी तपशील हा पर्याय निवड करायचा आहे. नवीन टॅब मध्ये तुमचा मोबाईल किंवा डेस्कटॉप ओपन होईल.
त्यानंतर तुम्हाला दस्तऐवज प्रकार यामध्ये तुम्हाला पर्याय निवडावे लागेल. त्यानंतर दस्तऐवज प्रकार हा तुम्हाला त्या ठिकाणी निवडावे लागेल.
त्यानंतर दस्तऐवज प्रकार किंवा कॅटेगिरी निवडून तुम्ही थेट लॉटरी सायकल 05, लॉटरी सायकल 06, लॉटरी सायकल 07, मधील लाभार्थी यादी अर्जातच याची जी काही दिनांक आहेत ही तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि त्या पेजची साईज हे तुम्हाला दिसून येईल.
✅ हेही वाचा :- गावाची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची, तेही वार्डनुसार pdf मध्ये पहा संपूर्ण माहिती !
महाडीबीटी शेतकरी योजना
लॉटरी सायकल पाच, सात, सहा मधील लाभार्थी यादी पाहू शकता. तेथे उजव्या बाजूला डाउनलोड पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून लॉटरी लाभार्थी यादी पाहू शकता, किंवा डाउनलोड करू शकता.
आता ही यादी तुमच्यासमोर पीडीएफ मध्ये डाऊनलोड झालेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला Application Numbers, अर्जदाराचे नाव, जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, गाव, त्यानंतर कोणत्या बाबींसाठी निवड झाली आहे ? ही सविस्तर माहिती आहे.
📋 हेही वाचा :- गाडी चालवताना ही 5 कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा, अन्यथा 15,000 रुपयांचा दंड अणि होऊ शकते ही मोठी शिक्षा पहा कागदपत्रे लिस्ट !

Shetkari Anudan Yojana (Mahadbt Scheme)
हे आशा प्रकारे ही पीडीएफ यादी तुम्हाला पहायला मिळेल आणि ही यादी डाऊनलोड कशी करायची आहे ? वरील फोटोमध्ये दिलेल्या माहितीवरून तुम्ही यादी ही डाऊनलोड मोबाईल मध्ये करू शकता.
अशाप्रकारे तुम्ही राज्यभरातील महाडीबीटीच्या ज्या काही योजना आहे, ज्या शेतकऱ्यांनी ज्या योजनेसाठी फॉर्म भरला आहे त्याचा यादी तुम्ही पाहू शकता.
महाडीबीटी शेतकरी योजना लॉटरी 2023 pdf यादी डाऊनलोड कशी करायची?
यासाठी शासनाने नवीन पोर्टल सुरू केले आहे, Mahadbt Farmer Scheme ही राबवण्यात येत आहेत. या योजनांची यादी कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात येत असते.
महाडीबीटी शेतकरी योजना लाभार्थी यादी?
सर्वप्रथम महाराष्ट्र कृषी विभाग महाराष्ट्र शासनच्या वेबसाईट वर यावे लागेल, त्यानंतर महा dbt हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून लॉटरी तपशील वर क्लिक करा व यादी डाउनलोड करा.
महाडीबीटी शेतकरी यादी
राज्य व केंद्र सरकार ज्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवते त्या योजनामध्ये लाभार्थी ठरले जातात त्यांची यादी महाडीबीटी शेतकरी योजना यादी मिळते.