Mahadbt Farmer Scheme :– नमस्कार सर्वांनाच या लेखामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असतात. शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षित जास्त योजना या राज्य सरकारांनी व केंद्र सरकारने सुरू केले आहे.
या योजनेअंतर्गत 100% अनुदाना पर्यंत या योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. तर या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कोणते योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा आहे. कागदपत्रे कोणकोणती लागणार कोणत्या योजनेसाठी किती अनुदान असेल याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Mahadbt Farmer Scheme
सदर योजना अंतर्गत कृषी यांत्रिकरण अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, अवजारे यंत्रे व अवजारे इत्यादी या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
कृषी यांत्रिकीकरण मध्ये कोणत्या योजनासाठी किती अनुदान आहे. कोणत्या योजना राबवल्या जातात. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ शकता.
ठिबक सिंचन अनुदान योजना
सदर योजनेअंतर्गत ठिबक तुषार सिंचनासाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत 55 टक्के व राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. अंतर्गत 25 ते 30 टक्के पूरक अनुदान असे एकूण 75 ते 80 टक्के ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी
अनुदान योजना सुरू झाली आहे. तसेच या योजनेअंतर्गत पीव्हीसी पाईप रेनगन इत्यादी बाबींसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि अनुदानावर योजनेचा लाभ घेऊ शकतात तरी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करून जाणून घ्या
फळबाग लागवड योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 करिता सुरू झाली आहे तर राज्यातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायचे आहे.
अशा शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे तरी यामध्ये किती क्षेत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे किती शेत्र पर्यंत आपल्याला अनुदान दिले जाईल पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीवर आपण जाणून घेऊ शकता