Mahadbt Krushi Yantrikikaran Scheme | कृषी यांत्रिकीकरण योजनाअंतर्गत अवजारे/यंत्र करिता अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु !

Mahadbt Krushi Yantrikikaran Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची योजना ऑनलाइन सुरू झालेली आहे. आपण विविध कृषी अवजारे/यंत्रे आणि याबरोबर ट्रॅक्टर चलित, बैल चलित.

मनुष्यचलित आणि स्वयंचलित अवजारे यंत्रे असतील. यासाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेली आहे. कोणत्या यंत्रासाठी किंवा अवजारांसाठी किती अनुदान हे शासनाकडून देण्यात येते ?. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज, नेमका कसा करावा लागतो ?, कुठे करावा लागतो.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Mahadbt Krushi Yantrikikaran Scheme

यासाठी कागदपत्रे असतील, सविस्तर माहिती ही शासनाच्या पोर्टल वर जाऊन आपण फॉर्म भरू शकता. ही सविस्तर माहिती खाली दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

शासनाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळाव्यात. किंवा एका पोर्टल वर एकच वेळी अर्ज करता यावा, यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल हे राबवणे सुरू केले आहे.

शेतकरी अनुदान योजना फॉर्म

या अंतर्गत शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचा किंवा अर्ज करता येतो. या पोर्टल नाव महाडीबीटी फार्मर पोर्टल हे आहे. महाडीबीटी फार्मर पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोणकोणत्या बाबींसाठी अनुदान देण्यात येते, हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

सर्वप्रथम :- ट्रॅक्टर, पॉवर टिलर, त्यानंतर ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर चलित यांची अवजारे. बैलचलित यंत्र, अवजारे तसेच मनुष्यचलित यंत्र,अवजारे प्रक्रिया संच. काढणी पशच्यात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र आणि अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र आणि अवजारे.

Mahadbt Krushi Yantrikikaran Scheme

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 

Mahadbt Krushi Yantrikikaran Scheme

कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 

स्वयंचलित यंत्र आणि अवजारे या 10 बाबींसाठी जवळपास या ठिकाणी अनुदान देणे येते. यामध्ये वेगवेगळ्या अधिक यंत्र अवजारे आहेत, हे आपण या ठिकाणी खालील दिलेल्या माहिती वरती जाऊन ते पीडीएफ फाईल पाहू शकता.

तसेच शासनाची विविध अवजारे यंत्रासाठी किती अनुदान मिळते ?, हे देखील त्या पीडीएफ फाईल मध्ये आपण पाहू शकता. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ? हे जाणून घेऊया.

महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना 

सर्वप्रथम शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांच्या नावे सातबारा आणि 8 उतारा असावा. शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. फक्त एकाच अवजारांसाठी किंवा यंत्रासाठी अनुदान दिल जाते.

ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजारे यापैकी एकालाच अनुदान मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्तीचे नाव ट्रॅक्टर असल्यास किंवा ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी मिळवण्यास पात्र असेल. परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

Mahadbt Krushi Yantrikikaran Scheme

येथे क्लिक करून कोणत्या आवाजाराला किंवा यंत्राला किती अनुदान pdf पहा 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !