Mahadbt Shetkari Yojana :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो आपण शेती करत असताना विविध बाबींची आपल्याला आवश्यक असते.
खास करून नवीन विहीर, जुनी विहीर, आणि शेततळे त्याचबरोबर च्या वीज जोडनी, ठिबक सिंचन, विविध बाबींची गरज भासते. यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे प्रोत्साहन वाढीसाठी आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना.
Mahadbt Shetkari Yojana
त्या शेतकऱ्यांना माहिती होत नसल्याकारणाने शेतकरी या योजना पासून वंचित राहत असतात. तर याचविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. की 100% अनुदान देणाऱ्या शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत.
कोणत्या लाभार्थ्यांसाठी किती अनुदान यामध्ये देण्यात येते. ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा इतरांना शेअर नक्की करा.
फळबाग लागवड अनुदान योजना
सर्वप्रथम शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदान देणारी योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. यांतर्गत सरकारकडून फळबाग लागवडसाठी 100% अनुदान देण्यात येते.
यामध्ये ऑनलाईन अर्ज हे आहेत शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज शेतकरी बांधव करू शकतो. या योजनेचा अर्ज सर्व प्रवर्गातील शेतकरी बांधव करू शकतात.
याविषयी सविस्तर माहिती करिता खाली देण्यात आलेल्या माहितीवर उपलब्ध आहे. त्याठिकाणी जाऊन आपण थेट या संदर्भातील शासन निर्णय व ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेऊ शकता.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना येथे पहा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
अनुसूचित जाती करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी कनेक्शन ठिबक सिंचन, तुषार सिंचन या उपकरिता अनुदान देण्यात येते.
याबाबत ऑनलाईन प्रक्रिया कागदपत्रे आणि लाभार्थी या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या देण्यात येणाऱ्या माहिती होती उपलब्ध आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
या अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी. नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विज जोडणी कनेक्शन या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
या संदर्भातील ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे. कागदपत्रे या संदर्भात माहिती थेट खालील दिलेल्या माहिती वर उपलब्ध आहेत.
येथे पहा कृषी क्रांती योजना ऑनलाईन अर्ज
ठिबक सिंचन योजना ऑनलाईन फॉर्म
शेतकरी बांधवांना वर ठिबक सिंचन, तुषार सिंचन याकरिता 80% टक्के अनुदान देण्यात येते. आणि याबाबत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही महाडीबीटी पोर्टल वर उपलब्ध आहेत.
या संदर्भात देखील माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन या संदर्भात माहिती आपण पाहू शकता.
येथे पहा अधिकृत माहिती ऑनलाईन अर्ज करा
📢 नवीन सिंचन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा