Mahadbt Tractor Yojana 2023 | Tractor Anudan Yojana | अरे वा ! आता नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून तब्बल 1.25 लाखांचे अनुदान, ऑनलाईन फॉर्म सुरु त्वरित अर्ज करा

Mahadbt Tractor Yojana 2023 :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार/ केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल एक लाख 25 हजाराचे अनुदान देण्यात येत आहेत. 

यासाठी शासनाकडून ऑनलाइन फॉर्म मागविण्यात आलेले आहेत. या संबंधित ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आहेत ?, यासाठी अनुदान, पात्रता, कागदपत्रे, याविषयीची सविस्तर माहिती आज या लेखात पाहणार आहोत.

Mahadbt Tractor Yojana 2023

या योजनांतर्गत शेतकरी बांधवांना विविध योजनेचा लाभ घेता येतो. जसे की ट्रॅक्टर, पॉवर टिलर, यंत्र/अवजारे यासाठी अनुदान शासनाकडून देण्यात येत असते. आज या लेखांमध्ये ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?, हे आज या लेखात पाहणार आहोत.

यामध्ये अल्प अत्यल्प व भू-धारक, अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकरी यांना 50% टक्के अनुदान देण्यात येते. तर जे काही इतर प्रवर्गातील शेतकरी आहेत यांना 40% अनुदान मिळते.

Mahadbt Tractor Yojana 2023

येथे टच करून ऑनलाईन फॉर्म,कागदपत्रे, संपूर्ण माहिती वाचा 

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना

आता ट्रॅक्टरची योजनाची निवड कशी होते ? हे महत्त्वाचा आहे. कृषी अवजारे लाभार्थी निवड कशी करण्यात येते ?, तर संगणकीय प्रणाली द्वारे योजनेची एकत्रित ऑनलाईन सोडत लॉटरी काढल्या जाते. याअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे कळविण्यात येत असते.

की लाभार्थी यांची निवड झाली आहे, तर अशा प्रकारे लाभार्थी सोडत यादी काढली जाते. आणि आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपल्याला खाली देण्यात आले आहे, तिथे टच करून वाचू शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !