Mahadbt Vihir Anudan Yojana | नवीन विहीर व सोलर पंप करिता 100% अनुदान करा लगेच करा अर्ज

Mahadbt Vihir Anudan Yojana

Mahadbt Vihir Anudan Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना शेती करताना विहीर आणि त्याचबरोबर मोटर पंप असणे गरजेचे आहे. तरच शेतकरी बांधवांना राज्य शासनाने अतिशय महत्त्वाची योजना सुरू केलेल्या आहेत. आणि सदर योजनेअंतर्गत नवीन विहिरी करिता तीन लाख रुपये तर पाच एचपीच्या सोलर पंप करिता तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार पाहणार आहोत. ऑनलाईन अर्ज कसे करायचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल कोणती आहे. आणि त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना (solar pump anudan yojana 2022) म्हणजेच कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Mahadbt Vihir Anudan Yojana

सर्वप्रथम सोलर पंप आणि विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घ्यायचे की नेमके अर्ज कोणत्या वर्गासाठी सुरू आहे. सदर योजनेचा जो शासन निर्णय आहे दिनांक 7 मार्च 2022 रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आलेला होता. (Navin Vihir Anudan Yojana 2022) आणि यामध्ये आता नवीन विहिरीसाठी एकूण तीन लाख रुपये अनुदान दिले जाते. आणि यातच आता पाच एचपी सोलर पंप करिता तीन लाख पंचवीस हजार रुपये अनुदान दिले जाते. तर या विषयीचा शासन निर्णय आपण खाली दिलेला आहे तोच देखील शासन निर्णय आपण पाहू शकता.

येथे पहा शासन निर्णय 

सोलर पंप व विहीर योजना ऑनलाईन फॉर्म 2022

शेतकरी बंधुनो आपल्याला माहीतच असेल वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वन पट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्थातच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर याबाबतीत आपण पात्र शेतकरी असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि या संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्यासाठीचा व्हिडिओ आपण खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा.

येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा  

विहीर अनुदान योजना कागदपत्रे 2022

आता महत्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे नवीन विहीर योजना 2022 आणि सोलर पंप योजना करिता या प्रवर्गासाठी आपण पाहिले की अनुसूचित जमाती हे लाभार्थी पात्र आहेत. परंतु आता या योजनेसाठी कागदपत्र कोणती लागणार आहे. तर त्या कागदपत्रे ची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा. त्यावर ती संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेले आहे.

Mahadbt Vihir Anudan Yojana

येथे कागदपत्रे व पात्रता माहिती पहा 


📢 कुसुम सोलर ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Mahadbt Vihir Anudan Yojana | नवीन विहीर व सोलर पंप करिता 100% अनुदान करा लगेच करा अर्ज”

  1. Pingback: Mahadbt Shetkari Yojana | शेतकऱ्यांना 100% अनुदान यादी पहा कोणत्या योजनांना मिळते अनुदान ? व भरा ऑनलाईन फॉर्म

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !