Mahadbt Vihir Yojana 2022 | नवीन सिंचन विहीर 3 लाख 100% अनुदान करा ऑनलाईन अर्ज GR आला

Mahadbt Vihir Yojana 2022

Mahadbt Vihir Yojana 2022 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी बांधवांसाठी 100% टक्के अनुदानावर विहीर याकरिता 3 लाख रुपये पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कागदपत्रे कोणती लागतात, शासनाचा शासन निर्णय संपूर्ण माहिती या लेखात पहाणार आहोत. लेख संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्की वाचा, इतरांना देखील शेअर करा.

Mahadbt Vihir Yojana 2022

 • लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे
 • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे
 • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे
 • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी
 • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे
 • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) 
 • एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच
 • ⤴ लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती संपूर्ण 

नवीन विहीर योजना कागदपत्रे  

 • जातीचा वैध दाखला
 • 7/12 व 8-अ चा उतारा
 • उत्पन्नाचा दाखला
 • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला
 • (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र;
 • प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त
 • अंतरावर असलेचा दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
 • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
 • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
 • मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील
 • आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य
 • (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात
 • येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
 • ग्रामसभेचा ठराव.

नवीन विहीर योजना शासन निर्णय 

“Bore Well/Dug Well With Solar Pump (5hp) for irrigation of land given under FRA 2006” या अंतर्गत विहीर व बोअरवेल याकरिता 100% अनुदान देणाऱ्या योजनेला दिनांक 07/04/2022 रोजी शासन निर्णय जाहीर करून योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

येथे पहा शासन निर्णय व इतर माहिती 

नवीन विहीर अनुदान योजना पात्रता

या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी 3 लाख रुपये देण्यात देणारे पात्र शेतकरी. पण पाहिलं तर आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

आणि आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवून शास्वत कृषी उत्पन्न वाढीचा लाभ देणे. व त्या मार्फत त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे या योजनेचा उद्देश आहे. या अंतर्गत वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विहीर बोअरवेल करणे. वनपट्टे धारकांच्या शेतात सोलार बसून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबवण्यात येत आहेत. तरी यामध्ये आदिवासी जमातीतील वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.

कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा लगेच ऑनलाईन येथे पहा 

नवीन विहीर 3 लाख रु. अनुदान कोणाला मिळणार

नवीन विहीर योजनेतील लाभार्थी शेतकरी हे वनपट्टे प्रमाणपत्र मिळालेले शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये आदिवासी समाजातील शेतकरी असणे आवश्यक आहे.

तर यासाठी अनुदान कसे असेल. तर ते आपण पहा नवीन विहीर अनुदान खालील प्रमाणे आपण पाहू शकता. जसे नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये आहेत. आणि त्याचबरोबर सोलर पंप पॅनल जो पाच एचपीचा आहे. यासाठी 3 लाख 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती तसेच शासन निर्णय पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.

Mahadbt Vihir Yojana 2022

येथे पहा शासन निर्णय व करा ऑनलाईन अर्ज लगेच 


📢 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन ट्रक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

10 thoughts on “Mahadbt Vihir Yojana 2022 | नवीन सिंचन विहीर 3 लाख 100% अनुदान करा ऑनलाईन अर्ज GR आला”

 1. Pingback: Job Card Registration Online | नरेगा जॉब कार्ड कसे काढावे ? ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रकिया जाणून घ्या ?

 2. Pingback: Crop Damage Subsidy Scheme | या बाधित शेतकऱ्यांना भरपाई 8 दिवसांत मिळणार कृषिमंत्री यांची माहिती

 3. Pingback: Kcc Bank Loan Schemes | शेतकरी व पशुपालकांना 1.60 लाख रु. विना गॅरंटी मिळणार केंद्राची पहा ही खास योजना

 4. Pingback: List of Gram Panchayat Schemes | सर्व योजनांची यादी पहा आपल्या मोबाईलवरून 1 मिनिटांत

 5. Pingback: Pm Kisan Kyc Last Date | 12 वा हफ्ता या शेतकऱ्यांचा बंद होणार ही शेवटची संधी पहा खरी अपडेट

 6. Pingback: Best Milk Buffalo in India | या 4 जातीच्या म्हशी देतात 700 ते 1300 लिटर दुध पहा खरी माहिती लगेच

 7. Pingback: Solar Stove Surya Nutan | स्वयंपाकासाठी महागडे सिलिंडर घेण्याची गरज नाही हे स्वस्त सोलर स्टोव्ह घरी आणा पहा खरी

 8. Pingback: Pm Jan Dhan Yojana | या जनधन खाते धारकांना 10 हजार रु. काढता येणार खात्यात पैसे नसतानी ही खास स्कीम सुरु पहा तुम

 9. Pingback: Kisan Vikas Patra Scheme | या सरकारी किसान विकास पत्र योजनेत १२४ महिन्यात पैसे डबल आजच घ्या लाभ पहा खरी माहिती

 10. Pingback: Nuksan Bharpai Manjur 2022 | कृषिमंत्री यांची घोषणा 5 दिवसांत होणार नुकसान भरपाई बँक खात्यात जमा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !