Mahadiscom Solar Rooftop Scheme | सरकार 25 वर्षे मोफत वीज देतंय !, भरा ऑनलाईन फॉर्म, पाहिजे तेवढा चालवा एसी,हिटर,पंखे, ई.

Mahadiscom Solar Rooftop Scheme :- शासनाची अतिशय महत्त्वाची योजना शासनाने सुरू केलेली आहे. सरकार आता सर्व नागरिकांना थेट 25 वर्ष मोफत वीज ही पुरवणार आहे. ही योजना नेमकी कोणती आहे.

कसा या योजनेचा सर्व नागरिक लाभ घेतील याविषयीची सविस्तर माहिती पाहुयात. जसे ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे आणि अनुदान याबाबत सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. (Solar Rooftop Scheme)

Mahadiscom Solar Rooftop Scheme

त्याकरिता लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. इतरांना लेख शेअर करायचा आहे, सध्या संपूर्ण भारतात मोफत विजेची जोरदार चर्चा सुरू आहे. आपण स्वतःच्या घरामध्ये एसी, हीटर, आणि गिझर सारख्या उपकरणे तसेच टीव्ही,पंखे इत्यादींची उपकरणे असतील.

तुम्हाला मोठ्या प्रमाणात बिल येते. परंतु या योजनेचा लाभ घेतला तर आपल्याला बिल हे 0 रुपये येऊ शकते. अशा परिस्थितीत 25 वर्षापर्यंत वीज बिलापासून मुक्ती मिळवण्यासाठी शासनाचा हा योजना काय आहे ?, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र

25 वर्षे बिलातून सुटका कशी मिळेल ?, हे देखील महत्त्वाचं आहे या ठिकाणी जाणून घेऊया. केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जात आहे. घराच्या रिकाम्या छतावर अनेक सोलर पॅनल लावून घरी विज निर्माण करू शकता.

मात्र एवढा मोठा सोलर पॅनल सेटअप बसवण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार रुपये एवढा खर्च येतो. घरपोच सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40% अनुदान हे आपल्या सर्व नागरिकांसाठी दिले जाते.

Mahadiscom Solar Rooftop Scheme

येथे पहा कागदपत्रे, पात्रता, शासन निर्णय 

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना

त्यामध्ये केवळ आपल्याला फक्त 72 हजार रुपये खर्च करावे लागतील. आणि सोलर पॅनलच्या आयुष्य सुमारे 25 वर्षे आहे. अशा प्रकारे तुम्ही 25 वर्षांपर्यंत वीजबुलातून मुक्त होऊ शकतात. आता नेमक आपल्याला अर्ज कसा करायचा आहे ?, हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया.

गिझर, एसी, आणि हीटर पाहिजे तेवढा आपण या ठिकाणी वापरू शकता. मोनोपार्क बायफिशियल तंत्रज्ञान सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार या अनुदान देते. या ठिकाणी बाजूला पावर जनरेटर आहे, हे सौर पॅनल एकत्र जोडून तयार केले आहे.

घरगुती सोलर पॅनल योजना

दोन किलो वॅटचे 4 सौर पॅनल दररोज 6 ते 8 युनिट वीज निर्माण करतात. याच्या मदतीने 2 ते 3 पंखे, फ्रिज, हे 6 ते 8 लाईट, वॉटर मोटर, एसी, गिझर, हीटर, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवता येतील.

दररोज 6 ते 8 युनिट हे या ठिकाणी तयार करते. आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यानंतर कागदपत्रे, हे अनुदान कसे जमा होते. यावर संपूर्ण माहिती, आणि शासनाचा शासन निर्णय खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध आहे.

Mahadiscom Solar Rooftop Scheme

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा 


📢 नवीन शेत जमीन खरेदी करा 100% अनुदानावर नवीन योजना सुरु :- येथे जाणून घ्या लगेच 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *