mahaegram app

mahaegram app :- असेच इत्यादी कागदपत्रे दिसतील हे आपण काढू शकता. त्याचबरोबर पाणीपट्टी किंवा घरपट्टी ही काढू शकता. आणि त्याचबरोबर आपले सरकार सुविधा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

सूचना पिटी ग्रामपंचायतीला आपल्याला काही सूचना करायचे असतील ह्या देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी कोण आहेत, यांची देखील माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे.

mahaegram app

gram panchayat dakhla :- हे संपूर्ण माहिती आपण एका ॲपच्या माध्यमातून मिळू शकता. किंवा दाखले जे प्रमाणपत्र आहेत, ही महाग्रमच्या माध्यमातून आपण मिळू शकतात. यासाठीच सविस्तर माहिती

आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वरती मिळणार आहे. आपण व्हिडिओ दिलेला आहे, (ग्रामपंचायत रहिवासी दाखला) तो व्हिडिओ पाहून आपण संपूर्ण अधिक माहिती जाणून घेऊ शकता. 

व्हिडिओ येथे टच करून पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !