Maharashtra Anudan Yojana 2022 | लोखंडी तार कुंपण | शेळी गट योजना 2022

Maharashtra Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील या जिल्ह्यात विविध योजना या सुरू झालेले आहे. आणि 85%  टक्के अनुदानावर योजनेचा लाभ घेऊ शकता. याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आपण या योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकता. तर याबाबत कोणकोणत्या योजना आहेत त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे. कागदपत्रे, पात्रता कोणत्या जिल्ह्यासाठी अजून सुरू आहेत. ही माहिती हा लेख संपूर्ण वाचा.

Maharashtra Anudan Yojana 2022

वैयक्तिक लाभाच्या योजना 2022

सदर योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना यासाठी 85 टक्के अनुदान देण्यात येते. आणि यासाठी आपण जर पाहिले तर दालमिल, मोहफुल संकलनासाठी जाळी. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, किराणा दुकान, शेळी गट, त्याचबरोबर काटेरी तार, लोखंडी तार. या योजनेसाठी 85 टक्के अनुदान वरती या जिल्ह्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

200 गाय पालन यासाठी 2 कोटी रु. अनुदान योजना २०२२ 

सामूहिक व प्रशिक्षण योजना 2022 

योजनेअंतर्गत विविध बाबींसाठी 85 टक्के अनुदान वरती अर्ज सुरू झालेल्या आहेत. यामध्ये एलईडी ब्लब प्रशिक्षण, तसेच बैठक तयार करण्याचे प्रशिक्षण, नळ फिटिंग, पाईप लाईन. फिटिंग चे प्रशिक्षण, हलकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, एम एस सी आय टी चे प्रशिक्षण, विविध बाबींसाठी अनुदान दिले जातात. तर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. योजना 2022 

एकात्मिक आदिवासी योजना कागदपत्रे

वैयक्तिक लाभाच्या योजना व सामूहिक योजनेच्या कागदपत्रे व लाभार्थी, पात्रता, लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक आहे. आणि त्याला जमातीचा दाखला अर्थातच कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक खात्याची पासबुक. उत्पन्न प्रमाणपत्र व या योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी जोडावी लागणार आहे. लाभार्थ्यांनी अर्ज केला म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल असे नसून. शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता विचारात घेऊन (Maharashtra Anudan Yojana 2022) लाभार्थ्यांची निवड ही निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे.

या वरील योजनांची संपूर्ण माहिती येथे पहा 

सदर योजनेचा कालावधी व जिल्हा तालुका 

अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी यावेळी दिली आहे. आणि सदर योजना ही वाशिम जिल्ह्यातील अकोला या तालुक्यांमध्ये राबवण्यात येत आहे. आणि याची शेवटची मुदत ही 10 मार्च 2022 आहे. आपण दोन दिवसांमध्ये या योजनेसाठी अर्ज करू शकता.


📢 फवारणी यंत्र,अवजारे योजना 2022 :- येथे पहा 

📢 सोलर पंप 100% अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment