Maharashtra Arthsankalp 2024: गुड न्यूज ! आता महिलांना 3 सिलेंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता अर्थसंकल्पात घोषणांनाचा पाऊस !

Maharashtra Arthsankalp 2024: मित्रांनो नमस्कार, तुम्हाला माहीतच आहे की अर्थसंकल्प हा सुरू आहे. आणि राज्याचा अर्थसंकल्प कडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहेत,

अर्थसंकल्पात मोठे आणि भरीव तरतुदी केले जाण्याचे शक्यता आहे. त्यातील सर्वात महत्त्वाच्या कोणत्या घोषणा असू शकतात हे आज या ठिकाणी जाणून घेऊया.

मित्रांनो आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिने वरती आहे, आणि आत्ताच शासन वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे दिसून येत आहेत.

यावेळी महिला, तरुण, शेतकरी यांना आकर्षित करण्यासाठी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या अंतर्गत महिलांसाठी वर्षाला 3 मोफत घरगुती सिलेंडरची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

📢 हे पण वाचा :- नॅनो युरिया व नॅनो डीएपी करिता अनुदानावर ऑनलाईन अर्ज झाले सुरू अनुदान किती ? संपूर्ण माहिती !

Maharashtra Arthsankalp 2024 Live

तसेच सरकारतर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाईल आणि योजनेचा साधारण दोन कोटी कुटुंबांना फायदा होणार असा देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेश सरकार राबवत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही देखील राज्यात राबवण्यात येऊ शकते असं देखील अपडेट आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांना बाराशे ते पंधराशे रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळू शकतात.

हा लाभ 21 ते 60 वर्षे पर्यंतच्या 3 कोटी 50 लाख महिलांना मिळण्याची शक्यता आहे. असे मदत त्या ठिकाणी शासनाकडून यावेळी या अर्थसंकल्पात होऊ शकते.

शेतकऱ्यांना मोफत वीज योजनांची घोषणा

शेतकऱ्यांना मोफत वीज संदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती आली आहेत. सूत्राच्या माहितीनुसार राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची तरतुद अर्थसंकल्पात करू शकते.

📢 हे पण वाचा :- 75% अनुदानावर शेळी, गाय, म्हैस, करिता शासनाची नवी योजना भरा फॉर्म 2024 !

शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी ही मोफत वीज दिले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत पाहायला गेलं तर 7.5 hp शकते, अत्यल्प, मध्यम अल्पभूधारक 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता.

तरुणांना या ठिकाणी काय मिळणार ? युवावर्ग ला ही खुश करण्यासाठी राज्य सरकारने योजनेची घोषणा करणे शक्यता आहे. तरुणांना महिन्याला भत्ता दिला जाऊ शकतो.

बारावी पास, मासिक 7000 रुपये, आयटीआय, डिप्लोमाधारकांना मासिक 8000 तर पदवीधारकांना 10 हजार रुपये दिले जाणे शक्यता. हा लाभ सहा महिन्यासाठी मदत दिली जाऊ शकते.

18 ते 29 वयोगटातील तरुणांना योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. मित्रांनो आता हे पाहण्यासारखे आहे की हा अर्थसंकल्प पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी कोण कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकता ?.

या संदर्भातील संपूर्ण माहिती अशी या ठिकाणी अपडेट आहे अशा या ठिकाणी मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकतात.

Leave a Comment