Maharashtra Jamin Mahsul Adhiniyam | महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 | शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकू देत नसेल तर काय कराल ? हा कायदा आहेत ! जाणून कामात येईल हा कायदा !

Maharashtra Jamin Mahsul Adhiniyam :- शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आज जाणून घेणार आहोत. तुम्हाला शेतामध्ये पाईपलाईन घ्यायचे असेल आणि तुमचा शेतशेजारी पाईपलाईन जाऊ देत नसेल तर तुम्ही काय करणार यासाठी नेमकी काय तरतूद ? काय कायदा आहे.

या संबंधातील सविस्तर माहिती थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. शेजारील शेतकरी त्याच्या जमिनीतून पाईपलाईन टाकू देत नसेल तर त्यावरती तुम्ही काय करू शकता ? याचा काही तर आपण थोडक्यात पाहूयात.

Maharashtra Jamin Mahsul Adhiniyam

शेजारील शेतकरी त्याच्या जमिनीतून पाईपलाईन टाकून देत नसेल, यासाठी तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 या कायद्याचा वापर करू शकता. जसे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 कलम 49 नुसार तहसीलदार यांना अर्ज तुम्हाला करता येतो.

त्या ठिकाणी तुम्हाला घेता येऊ शकते. अर्ज केल्यानंतर तहसीलदार ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन प्रस्तावित करण्यात आली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना नोटीसा बजावतात. आणि नोटीस बाजवल्यानतर तहसीलदार यांच्याकडून शेजारील शेतकऱ्यांच्या मनाने ऐकून घेतले जाते.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966

तसेच शेजारील शेतकऱ्यांचा काही हरकती असतील तर त्या देखील हरकती त्यात तपासल्या जातात. आणि त्यानंतर मग तुम्हाला तहसीलदार महोदय पाईपलाईन टाकण्याची परवानगी देतात किंवा मग ही परवानगी नाकारता असा कायदा आहे. आता तहसीलदार महोदय यांनी

शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिली तर सदर अर्जदार शेतकऱ्यांना काही गोष्टीची काळजी देखील घ्यावी लागते. आणि त्या अटी, शर्तीचे पालन देखील करावे लागते. यामध्ये पाईपलाईन टाकताना शेजारील शेतकऱ्यांची कमीत कमी नुकसान होईल, याची देखील काळजी तुम्हाला घ्यावे.

📝 हे पण वाचा :- मोबाइल नंबर की सही लोकेशन App | गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !

पाईपलाईन कायदा in मराठी

पाईपलाईनचे अंतर कमी असायला व याशिवाय अर्धा मीटर खोलीवर टाकावी लागते. तसेच जर पाईपलाईनमुळे पाईपलाईन जिथे टाकली आहे, त्या शेतकऱ्याची नुकसान झाले. सध्या पाईपलाईन केलेल्या शेतकऱ्याला नुकसान

भरपाई देखील तुम्हाला द्यावी लागते. अशा पद्धतीने तुम्हाला हा या ठिकाणी घेतला जातो, तर अशा पद्धतीचे सर्वात महत्त्वपूर्ण बातमी ही आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाईपलाईन टाकू शकतात. या कायद्यात काही चुकी किंवा काही चुकलं असेल तर कंमेंट द्वारे कळवा धन्यवाद….

📝 हे पण वाचा :- आता मिळेल सगळ्यांना पशु क्रेडिट कार्ड शासनाचा नवा उपक्रम, अर्ज नमुना उपलब्ध त्वरित करा अर्ज !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *