Maharashtra Police Bharti News | राज्यात पुढील महिन्यात तब्बल 20 हजार जागांसाठी पोलीस भरती पहा विशेष माहिती

Maharashtra Police Bharti News :- नमस्कार सर्वांना. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्यांना महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर दोन टप्प्यांमध्ये 20000 हजार पोलिसांची भरती महाराष्ट्रात होणार आहे. तर या प्रक्रियाला ऑक्टोंबर पासून पहिला टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात किती जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ?. संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा.

Maharashtra Police Bharti News
Maharashtra Police Bharti News

Maharashtra Police Bharti News

आता 2020 आणि 2021 मधील तब्बल 19758 रिक्त पदांची दोन टप्प्यात त्या ठिकाणी भरती होणार आहे. तर ऑक्टोंबर 2022 पासून पोलीस भरतीचा पहिला टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे. याची देखील नोंद घेणे गरजेचे आहे.

राज्यात आपण या ठिकाणी पाहिले असेल. माझी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने 7000 पोलीस भरतीची घोषणा केली. परंतु याला मुहूर्तच आतापर्यंत लागलेला नाही. आणि शिंदे-फडणवीस सरकारने तसे आता घोषणा केलेली आहे.

पोलीस भरती किती पदांची होणार ?

त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. तर 2020 मधील 7231 तर 2021 मध्ये 12,527 पदांची भरती या ठिकाणी दोन टप्प्यात केली जाणार आहे. राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलीस शिपायांची प्रशिक्षण सुरू आहे.

तत्पूर्वी नवीन पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचे काम महाआयटीकडून आता सध्या सुरू आहे. याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. आणि याची माहिती काही दिवसात देखील पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पोलीस भरती महाराष्ट्र 2022 

त्यानंतर ऑक्टोंबर मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवातीची होणार आहे. असा अंदाज आहे तर 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी. असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी देखील सूत्राकडून पोलीस वरिष्ठ सूत्र त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

भरतीचे संभाव्य नियोजन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 7231 पद भरतीला शासनाचे मान्यता या ठिकाणी दिलेले आहे. तर नक्षलग्रस्त गडचिरोली या ठिकाणी 289 व एस आर पी एफ क्रमांक 13 मध्ये आणि 54 पदांचा समावेश या ठिकाणी होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात पोलीस शिपाई भरती आक्टोंबर 2022 मध्ये होण्याचा अंदाज आहे.

पोलीस भरती जाहिरात 2022

पहिल्यांदा 2020 मधील रिक्त पदांची या ठिकाणी भरती होणार आहे. याची देखील सर्वांना नोंद घ्यायची आहे. अशा प्रकारे ही दोन टप्प्यात भरती होणार आहे.

आता भरती होणाऱ्याचे प्रशिक्षण ऑक्टोबर 2023 मध्ये या ठिकाणी पूर्ण होईल. आणि त्यावेळी 2021 मध्ये रिक्त पदांची भरती होणार आहे. अशा प्रकारचे हे पोलीस भरती संदर्भातील महत्त्वाचा अपडेट होत उपयोगी धन्यवाद.


📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !