Maharashtra Rain News: कसं असेल आजचे हवामान ? कुठं कुठं बरसणार पाऊस ? वाचा आजचा महत्वाचा अंदाज इथं !

Maharashtra Rain News: मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी अनेक भागांमध्ये भाग बदलत पडत आहे.

यातच आता भारतीय हवामान महत्त्वाचा अंदाज आज रोजी दिला आहे. कसं असेल राज्यातील आजचा हवामान ? आणि कुठे कुठे बसणार पाऊस या संदर्भात IMD ने अंदाज दिलाय संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

पाहायला गेलं तर कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यातील बहुउद्देश बघत आज पावसाचा यलो अलर्ट आहे.

Maharashtra Rain News जुलै

हे पण वाचा : गुड न्यूज ! आता महिलांना 3 सिलेंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता अर्थसंकल्पात घोषणांनाचा पाऊस !

तसेच या ठिकाणी पाहायला गेलं तर या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने देखील कळवण्यात आले.

या ठिकाणी आज पाहूया सांगलीत देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, तर मालेगाव तालुक्यामध्ये देखील आज पावसाने जोरदार बरसात केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याचे विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट आहे.

हे पण वाचा : CIBIL स्कोअर चांगला नाही ? तरीही घरी बसून वैयक्तिक कर्ज मिळवा पण कसे वाचा डिटेल्स !

कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहेत. यामुळे आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याकारणाने या ठिकाणी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे देखील आज हवामान खात्याने सांगितले आहे.

Leave a Comment