Maharashtra Ration Card 2022 | राशन कार्ड धारकांना मोठी बातमी हे सर्व कामे करा ऑनलाईन केंद्र सरकारची घोषणा

Maharashtra Ration Card 2022 | राशन कार्ड धारकांना मोठी बातमी हे सर्व कामे करा ऑनलाईन केंद्र सरकारची घोषणा

Maharashtra Ration Card 2022

Maharashtra Ration Card 2022 : नमस्कार सर्वांना देशातील तसेच राज्यातील राशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारने राशन कार्ड धारक आता या सर्व गोष्टी किंवा राशन कार्ड अंतर्गत देण्यात येणारे फायदे घेऊ शकतात. सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया तर हा लेख संपूर्ण पहा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

One Nation One Ration Card Scheme

केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना कमी खर्चात रेशन मिळते. तसेच अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड बंधनकारक आहे. राशन कार्ड पासून अनेक फायदे आपल्याला मिळतात. जसे गॅस कनेक्शन असेल किंवा मतदान यादी मध्ये नाव नोंदणी. असे विविध लाभ घेण्यासाठी योजना आहेत किंवा आपण त्या अंतर्गत लाभ मिळून घेतो. त्यासाठी राशन कार्ड शिधापत्रिका बंधनकारक आहे. यामध्येच सरकार रोज काही ना काही बदल करत आहे. आता राशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर केंद्राने दिले आहे. Ration Card ही खुशखबर काय सविस्तर या लेखात जाणून घेऊया.

Maharashtra Ration Card 2022

कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान 2022 सुरु 

Ek Desh Ek Ration Card

देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू झालेले आहे. आणि अंतर्गत सरकारने शिधापत्रिका कार्ड आधार कार्ड ला लिंक करू शकतील. याची मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

शेळी पालन अनुदान योजना 2022 सुरु 

राशन कार्ड शिधापत्रिका फायदे

रेशन कार्ड लाभार्थ्यांना कमी दरात रेशन मिळत असतो. आणि त्याच आणि फायदा देखील लाभार्थ्यांना दिले जातात. केंद्राने आता वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशातील शिधापत्रिका धारक आहे यांना लाभ मिळत आहे. रेशन कार्ड अंतर्गत अन्न धान्य सोबत अनेक फायदेही या लाभार्थ्यांना दिले जातात. रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करून तुम्ही वन नेशन वन रेशनकार्ड योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता. या अंतर्गत लिंक केल्यानंतर आपण देशात कुठेही कोणत्याही राज्यात राशन घेऊ शकता. असा यावर नेशन वन रेशन कार्ड योजनेचा किंवा स्कीमचा फायदा पण येऊ शकतो. जाणून घेऊया की आदर्श लिंक किंवा रेशन कार्ड सोबत (uidai.gov.in ration card link online) आधार लिंक कसे करायचे.

200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान 2022 सुरु 

राशन कार्ड ला आधार कार्ड लिंक कसे करावे
 • आधार कार्डसोबत ऑनलाईन लिंक करा रेशन कार्ड
 • सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
 • आता तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करा
 • येथे तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल
 • यानंतर Ration Card Benefit या पर्यायावर क्लिक करा
 • आता येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक
 • रेशन कार्ड क्रमांक
 • ई-मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा
 • ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल
 • येथे OTP भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल
 • ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच,
 • तुमचा आधार व्हेरिफाय होईल
 • आणि तुमचं आधार कार्ड
 • तुमच्या रेशन कार्डशी लिंक केलं जाईल.

शेळी पालन शेड,गाय/म्हैस शेड 100% अनुदान योजना 2022 सुरु 

राशन कार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे 

ऑफलाईनही करू शकता लिंक रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार कार्डची प्रत. रेशन कार्डची प्रत आणि रेशन कार्ड धारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशनकार्ड केंद्रावर जमा करायचा आहे. याशिवाय तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन रेशनकार्ड केंद्रावरही केले जाऊ शकते. एका (Maharashtra Ration Card 2022) याबाबतचे वृत्त दिले आहे.


📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !