Maharashtra Solar Pump Yojana | पाच एचपी सोलर पंप करिता शंभर अनुदान पहा शासन निर्णय, असा करा ऑनलाईन अर्ज

Maharashtra Solar Pump Yojana :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्वाचं अपडेट आहे. शासनाकडून 100% अनुदानावर सौर कृषी पंप करिता अनुदान देण्यात येत आहे.

यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. परंतु यामध्ये फक्त काही शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे, म्हणजे या प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच अर्ज करता येणार आहे.

Maharashtra Solar Pump Yojana

हा प्रवर्ग कोणता आहे ?, कोणती शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात. 5hp चे सोलर पंप करिता अर्ज आहेत, यासाठी ऑनलाइन प्रक्रिया आहे. याबाबतला शासन निर्णय व ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

कागदपत्रे, पात्रता, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना जास्तीत जास्त हा लेख शेअर करा.

सोलर पंप महाराष्ट्र 

नेमकी ही योजना कोणती आहे. आणि कोणत्या शेतकऱ्यांना व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. याबाबत माहिती पाहूया.

सर्वप्रथम आदिवासी विकास विभागाअंतर्गत दिनांक 07/04/2022 रोजी या शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे.

Maharashtra Solar Pump Yojana

येथे टच करून शासन निर्णय पहा  

सौर कृषी पंप महाराष्ट्र 

या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आता या ठिकाणी ही जी योजना आहे. या योजनेचे नाव Bore Well / dug well with solar pump (5hp) for irrigation of land given under FRA 2006.

ही योजना आहे. या अंतर्गत शेतकरी बांधवांनो लाभ देता येतो. आता या योजनेअंतर्गत कोणाला लाभ या ठिकाणी देण्यात येतो. या ठिकाणी देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Solar Pump Yojana

सोलर पंप ऑनलाईन फॉर्म येथे टच करून पहा 

सोलर पंप महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म 

यामध्ये 05 एचपी करिता 100% टक्के अनुदान आहे. आणि याचबरोबर आणि या शेतकऱ्यांना देखील विहिरीसाठी 100% टक्के अनुदान आहेत. याचा अर्ज आपल्याला महाडीबीटी पोर्टल वरती करायचा असतो.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. कोणत्या Hp सोलर पंपासाठी किती रुपये अनुदान आहेत. यासाठी अर्ज, कागदपत्रे, व इतर सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. आपण अर्ज करू शकता.

Maharashtra Solar Pump Yojana

सोलर पंप कागदपत्रे,पात्रता येथे टच करून पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :-  येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना महाराष्ट्र :- येथे पहा 

Leave a Comment