Maharashtra Tukde Bandi Kayda | तुकडे बंदी कायदा | तुकडे बंदी परिपत्रक | तुकडे बंदी परिपत्रक

Maharashtra Tukde Bandi Kayda :- राज्य सरकार द्वारे 12 july  2021 रोजी तुकडे बंदी संदर्भात परिपत्रक काढण्यात आले होते. त्या अनुषंगाने NA म्हणजेच हा अकृषीक केलेल्या जमिनी वगळता इतर

जमिनीचे तुकडे पाडून त्यात तुकड्यांची विक्री करून रजिस्ट्री म्हणजेच दस्त नोंदणी करणे बंद झालेले आहे. यामुळे NA नसलेल्या जमिनीचे तुकडे पाडून व्यवहारही मुद्रांक म्हणजेच बॉंड केले जाऊ लागले.

या सर्व बाबींच्या अनुषंगाने औरंगाबाद येथील एका प्लॉटिंग व्यवसायाला त्यांनी विकलेल्या प्लॉट तसेच रो हाऊसेस रजिस्ट्री बाबत समस्या निर्माण झाल्या होत्या.

संबंधिताला 12-7-2021 शासन परिपत्रक व नियमानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणल्याशिवाय रजिस्ट्री करता येणार नाही.

असे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. याबाबत संबंधित फ्लोटिंग व्यवसायिक यांनी माननीय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली होती.


शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Maharashtra Tukde Bandi Kayda

प्रति माननीय औरंगाबाद खंडपीठाने आपला निकाल दिलेला असून शासनाचे 12 जुलै 2021 चे तुकडे बंदी बाबतचे परिपत्रक. तसेच महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम क्रमांक 44 एक ही हे माननीय औरंगाबाद खंडपीठाने

दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार रद्द केले आहे. मात्र तुकडेबंदी कायदा 1961 हा संपूर्ण रद्द झालेला नसून त्यातील फक्त नियम क्रमांक (44) (1) ई या

निर्णयाच्या अनुषंगाने तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करणारे दस्त दस्त नोंदणी कार्यालयाकडे आले तर दस्त नोंदणी करू नका. याबाबतचे शासनाचे 12 जुलै 2021 चे परिपत्रक फक्त रद्द करण्यात आलेले आहे.

📝 हेही वाचा:- कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

गुंठेवारी कायदा / Gunthewari GR

महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 मधील नियम क्रमांक 44 केंद्र सरकारच्या कायद्यात सोबत विसंगत होता. राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कायद्याच्या विसंगत काय करताय येत नाही तसेच या नियमा

आधारे 12 जुली 2021 चे परिपत्रक काढण्यात आले होते. यामुळे माननीय औरंगाबाद खंडपीठाने ते परिपत्रक रद्द केले आहे. यामुळे रजिस्ट्री कार्यालयात सब्रजिस्टर फक्त केंद्र सरकारच्या इंडियन रजिस्त्रेशन अॅक्ट मध्ये सेक्शन

34 आणि 35 या अंतर्गत नियमानुसारच दस्त नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये दस्त नोंदणी करण्याकरीता येणाऱ्या व्यक्तीची फक्त ओळख तपासावे लागणार आहे.

कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र रजिस्टरला तपासता येणार नाही. संबंधित दस्ततील कोणतेही कायदे सोबत विसंगत असलेली रजिस्टरला यापुढे तपासता येणार नाही.

📝 हेही वाचा:- शेत जमीन आपल्या नावावर शून्य रुपायात होणार पहा कायदा

Tukde Bandi Kayda Latest News

म्हणजेच काय तर तुम्ही तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करणारी दस्त जरी सब्रजिस्टर नोंदणी करता घेऊन गेलात तरी त्यांना त्याची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री ही करावी लागणार आहे.

कारण त्यातील कायद्याची तपासण्याचा हक्क सेक्शन 34 35 नुसार आता असणार नाही. कारण महाराष्ट्र शासनाचे नियम 44 केंद्र शासनाच्या कायद्याशी विसंगत असल्यामुळे माननीय औरंगाबाद खंडपीठाने आता तो ठरविलेला आहे.

या सर्व गोष्टीचा एकूण सारसा आहे ती तुकडेबंदी संपूर्ण कायदा रद्द झालेला नाही. म्हणजेच शेतजमिनीचे तुकडे पाडून विक्री करता येणार नाही. 

📝 हेही वाचा:- 12 वर्ष जमिनीवर कब्जा आहे टी जमीन होणार नावावर होणार तुमच्या पहा हा कायदा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !