Mahatma Jyotiba Phule Scholarship | महात्मा जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत या विद्यार्थ्यांना 16 हजार रुपये, असा भरा ऑनलाईन फॉर्म, ही शेवटची तारीख

Mahatma Jyotiba Phule Scholarship :- आज महत्त्वाच्या शिष्यवृत्ती योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले शिष्यवृत्ती योजना या योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना 16 हजार रुपये शिष्यवृत्ती स्कॉलरशिप दिले जाणार आहे.

यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे ? कागदपत्रे कोणती लागणार आहेत. या संदर्भात माहिती जाणून घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे पाहूयात ? 

  1. विद्यार्थ्यांचे मागील अभ्यासक्रमाच्या गुणपत्रक साक्षांकित प्रत
  2. वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदारांनी दिलेला प्रमाणपत्र
  3. जातीचा दाखला
  4. राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खात्याचे पासबुकची झेरॉक्स प्रत लागेल

वरील संपूर्ण माहिती आहे हे वाचून झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. लाभ घेण्यासाठी पात्रता,कागदपत्रे, अर्ज प्रोसेस, Circular PDF ही माहिती खाली दिलेली आहेत.

Mahatma Jyotiba Phule Scholarship

कोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात ?, लाभ कसा घेता येणार आहे, ऑनलाइन अर्ज कसा भरायचा आहे ? संपूर्ण माहिती पाहूयात. सर्वप्रथम योजनेसाठी नियम अटी आहेत.

सदर योजना व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे. योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, केवळ गुणवत्ता हाच एक निकष असणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील लगतच्या परीक्षेत किमान 70% टक्के गुण प्राप्त केलेले असावेत.

Mahatma Jyotiba Phule Scholarship

येथे टच करून ऑनलाईन फॉर्म साठी अधिकृत वेबसाईट पहा 

महात्मा ज्योतिराव फुले शिष्यवृत्ती योजना pdf

पात्र विद्यार्थ्यांचे वय पदवी अभ्यासक्रमाकरिता 23 व पदवीनंतर अभ्यासाप्रमाणे करिता 25 पेक्षा जास्त नसावेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेत पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिष्यवृत्ती योजना लागू होते.

तरी पुढील शिष्यवृत्ती योजना किती रक्कम मिळते हे आपण या ठिकाणी पाहूयात. खाली दिलेल्या स्क्रीन शॉट मध्ये महात्मा जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत याची माहिती पाहू शकता.

Mahatma Jyotiba Phule Scholarship

मूळ परिपत्रक pdf  टच करून पहा 

शिष्यवृत्ती योजना

विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात 75% टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. महाविद्यालय, विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांनी नेहमीच अभ्यासक्रमात सह प्रवेश घेतलेला असावा.

 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु :येथे पहा 

📢 या 5 योजनांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !