Mahatma Phule Loan Waiver Scheme :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी अपडेट आलेली आहे. कोणत्या बँकेची सरसकट कर्जमाफी ही होणार आहे ? या संदर्भात माहिती पाहणार आहोत. कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णय माहिती पाहुयात.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. आणि ही रक्कम भूविकास बँकेकडून शासनाला देणे असलेल्या रकमेत समायोजित करण्याची मान्यता देण्यात आलेल्या आहे.
Mahatma Phule Loan Waiver Scheme
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 69 हजार हेक्टर जमिनीवरील भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे. अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने यावेळी घेतलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे भूविकास बँकेचे पीककर्ज (Crop Loan) बाकी होते. त्या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
येथे टच करून कर्जमाफी जीआर pdf पहा
भूविकास बँकेचे पीककर्ज कर्जमाफी
कर्जमाफीचा लाभ जवळपास राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती अधिवेशन आणि तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सरकारने 964 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहेत.
त्याविषयी शासन निर्णय दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता हे सर्वांना माहिती आहेत. सुरुवातीच्या काळात भूविकास बँकेच्या राज्याच्या कृषी विकासासाठी पायाभूत सुविधांच्या कामासाठी कर्ज देत होत्या.
Shetkari Karjmafi Yojana
मात्र रखडलेली वसूली आणि भ्रष्ट नियोजनामुळे बँक तोट्यात गेल्या. आणि हळूहळू बंद पडल्या, तर यावर राज्य सरकारने वेळोवेळी भूमिका घेतली नाही. मात्र 24 जुलै 2015 रोजी सर्व जिल्हा बँक बंद करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला होता.
आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांची स्थगित कर्ज आणि कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाबाबत शासनाने कोणत्याही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर दरवर्षी भु-विकास बँकेची कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत येतो.पण यावर अजून कोणातही ठोस निर्णय झाला नाही.
या निर्णयामुळे 34 हजार शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे. परंतु हा मिळणार आहे ?, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबाबतचा शासन निर्णय खाली दिलेला आहे तिथे आपण पाहू शकता.
येथे टच करून तुमच्या गावाची 2023 घरकुल यादी पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा