Mahaurja Kusum Solar Pump Yojana :- शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा अपडेट आलेला आहे. Kusum Solar Pump योजनेचा अर्ज केला असेल आणि तो अध्यापही मंजूर झाला नसेल. किंवा मंजूर होईना तरी या मागचं सर्वात मोठं कारण काय आहेत ?.
आणि मंजूर होण्यासाठी काय करावे लागणार आहे ?, ही संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लेख संपूर्ण वाचा इतरांना लेख शेअर करा. कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आताच काही दिवसापूर्वी एसएमएस आले होते.
Mahaurja Kusum Solar Pump Yojana
आणि त्यांना पैसे भरण्याकरिता तसे सेल्फ सर्वे केले होते. ज्या शेतकऱ्यांनी सेल्फ सर्वे आणि पेमेंट भरणा केला आहे, असे शेतकऱ्यांची प्रक्रिया पुढची प्रक्रिया सुरू झाले आहेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची आता अर्ज नॉट शॉर्टलिस्ट असं दाखवत असेल त्यांचा अर्ज अद्याप प्रलंबित आहे.
प्रलंबित राहण्याचे मुख्य कारणे काय आहेत ?, हे जाणून घेऊया. एखाद्या शेतकऱ्याच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल किंवा काही कागदपत्र अपूर्ण असतील. तर त्या शेतकऱ्याला मेसेज द्वारे कळवण्यात येत आहेत.
कुसुम सोलर पंप योजना 2023
त्रुटी मध्ये असे येते की आपल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत आपले काही कागदपत्रे जसे की पासबुक असेल. आधार कार्ड, सातबारा, असेल किंवा अन्य इतर कागदपत्रे असतील हे स्पष्ट दिसत नसेल तर त्यात मेसेज मध्ये त्याबाबत माहिती देण्यात येते. आणि आता कागदपत्रे सादर
करण्यासाठी पुन्हा सांगितलं जाते. आणि लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेज येण्यासाठी आता पुन्हा सुरू झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने कागदपत्र सादर करण्यासाठी मेसेज आले आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे महाऊर्जा कार्यालयामध्ये सादर करावी.
येथे टच करून तुमच्या जवळील (जिल्ह्यातील) महाऊर्जा कार्यालय पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान पहा येथे माहिती :- येथे पहा