Mahaurja Solar :- मेसेज आल्यानंतर आपली कागदपत्रे सात दिवसाच्या आत मध्ये सादर करणे गरजेचे असते. ही कागदपत्रे शेतकऱ्यांना सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया मध्ये त्यांचा समावेश करणार येतो. आणि जी काही त्रुटी आहे, ती त्रुटी काढण्यात येते.
शेतकऱ्यांना निवड प्रक्रिया, सेल्फ सर्वे, पेमेंट भरणा असेल यासाठी प्रक्रिया ही दिले जाते. अशाप्रकारे जर आपण पाहिलं तर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अशी अडथळे जे काही त्रुटी आहेत हे येत असतात. याची तपासणी करावी लागत असते.
Mahaurja Solar
जो मोबाईल नंबर हा फॉर्म भरताना चालू नंबर द्यावा. जेणेकरून कोणत्याही अडचणी किंवा मेसेज आपल्याला त्वरित या सोलर पंप योजना संदर्भात मिळत राहतील. अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे, जी की आपल्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
येथे टच करून तुमच्या जवळील (जिल्ह्यातील) महाऊर्जा कार्यालय पहा