Mahavitaran Nuksan Bharpai :- तुमच्या शेतामध्ये 66 केवी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा विजेचा टावर उभारला जात असेल. किंवा अशा प्रकारची विद्युत वाहिनी तुमच्या शेतामधून गेलेली असेल त्या विद्युत वाहिनीच्या ताराखाली तुमचा क्षेत्र असेल.
अशा क्षेत्रासाठी मोबदला शासनाकडून दिला जातो. हा मोबदला किती दिला जातो ?, तो मोबदला नेमका कोणाला मिळणार. याच्यासाठी शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत या समजून घेऊया.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Mahavitaran Nuksan Bharpai
आपण जर पाहिलं तर 66 केवी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे हे विजेचे मनोरे उभारण्याकरिता. किंवा अशा प्रकारचे विद्युत वाहिनी गेल्यानंतर त्या विजेच्या वाहिनीखालील जे काही क्षेत्र आहे.
या क्षेत्रासाठी नुकसान भरपाई देण्याकरता 2017 च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये अंमलबजावणी केली जात होती. परंतु या शासन निर्णयानुसार दिला जाणारा मोबदला हा अतिशय कमी होता. शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विरोध केला जात होता.
विजेचे मनोरे नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळत नव्हती. आणि याच्यासाठी करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून या निकषांमध्ये बदल करण्यात आला.
हा निकषांमध्ये बदल करण्यात आल्यानंतर अंतर्गत एक समिती देखील घटित करण्यात आली होती. आणि या समितीच्या माध्यमातून या मार्गदर्शक सूचनाचा निर्गमित करण्यात आलेले होत्या.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी येथे डाउनलोड करा
महावितरण नुकसान भरपाई
ज्या मार्गदर्शक सूचनाच्या आधीन राहून नुकसान भरपाई नेमकी कोणत्या शेतकऱ्याला दिली जावे. याच्यासाठी सूत्र कशाप्रकारे वापरलं जाईल. ते विजेची जी वाहिनी जाते त्याच्यासाठी किती क्षेत्र त्या ठिकाणी किती जाईल.
टावर साठी क्षेत्र आहे त्याचा नेमका नुकसान भरपाईसाठीच जे क्षेत्र असतं. ते कोणतं ग्राह्य धरला जाईल. याच्यासाठी सूत्र कशाप्रकारे वापरलं जाईल, ते विजेची वाहिनी जाते त्याच्यासाठी किती क्षेत्र त्या ठिकाणी ग्राहय धरले जाईल.
खरीप पिक विमा यादी आली या जिल्ह्यांची डाउनलोड करा
66 केवी नुकसान भरपाई
त्यावर साठी जे क्षेत्र घ्यायचे. त्याचा नेमका नुकसान भरपाईसाठीच जे क्षेत्र असतं ते धरलं जाईल. अशा प्रकारचे जे सविस्तर अशी माहिती आहे. आज 1 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय घेऊन त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे.
या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही सविस्तर अशी माहिती आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतामध्ये टावर उभारलेला असतो, त्याचं पैसे मिळालेले नसतात. किंवा टॉवरचे काम सुरू आहेत.
किंवा भविष्यामध्ये सुद्धा असे विजेचे मनोरे उभारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ही अतिशय महत्वाची अशी माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी खालील दिलेल्या माहितीवर संपूर्ण शासन निर्णय सोबत व्हिडीओ द्वारे माहिती आपण पाहू शकता.
येथे पहा हा व्हिडीओ समजून येईल माहिती
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा