Mahila Samman Savings Certificate :- केंद्रशासनाची सर्वात मोठी महिलांसाठी योजना मोदी सरकारने सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही एकदाच गुंतवणूक करून मोठा फायदा या योजनेतून मिळू शकतात. आज या लेखाच्या माध्यमातून महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
या योजनेचे फायदे काय आहे ? हे आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत या योजनेची घोषणा केली आहे.
Mahila Samman Savings Certificate
या योजनेचे नाव महिला सन्मान बचत पत्र मराठी अशी ही योजना जाहीर केली होती. आता अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर ही योजना एक एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. महिला सन्मान बचत योजनेचा व्याजदर आणि योजनेचा लाभ कसा घ्यावा ?, याची माहिती पाहूया.
ही योजना खास करून महिलांसाठी सुरू केली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एकावेळची छोटी बचत योजना आहेत. महिला या योजनेत खाते उघडून त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळवू शकतात. महिला सन्मान बचत पत्र ही योजना 2025 पर्यंत किंवा 2 वर्षासाठी असून या बचत योजनेत 7.5% व्याजदर दिला जात आहे.
Mahila Samman Saving Certificate Interest Rate
महिला किंवा तुमच्या मुलींच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांमध्ये कोणतीही गुंतवणूक तुम्ही करू शकता. यातून तुमचा फायदा किंवा नफा किती होईल याची माहिती पाहूया. महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत गुंतवणूक करून किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा दोन लाख रुपये एवढी आहे.
या योजनेत गुंतवणूकदाराला 7.5% व्याजदर व्याजदर आणि परतावा म्हणजे योजनेत तुम्हाला 1 वर्षात 15 हजार 427 रुपयांचा परतावा मिळतो. 2 वर्षात 32.44 चा परतावा मिळतो. अशा प्रकारे या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दोन लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला दोन वर्षात 2.32 लाख रुपये देते.

महिला सन्मान योजना काय आहे ?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय तुम्ही या योजनेत गुंतवलेली आंशिक रक्कम काढू शकता. पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत भौतिक MSCC पावती मिळवण्यासाठी तुम्हाला 40 रुपये,
तुम्ही ऑनलाईन पावती घेतली तर तुम्हाला 9 रुपये द्यावे लागतील. या सोबतच तुम्हाला 100 रुपये टर्नओव्हर पेमेंट साठी 6.5 पैसे आकारले जातात. तर अशा प्रकारची ही एक जबरदस्त अशी योजना आहे. अशा प्रकारची एक योजना आहे,
या योजनेच्या आधिक माहिती तुम्हाला जवळील बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये याची माहिती मिळू शकते. किंवा याची अधिकृत पीडीएफ खाली दिलेला आहे. आणि या योजनेचा फॉर्म सुद्धा तुम्हाला खाली मिळणार आहे. Mahila Samman Savings Certificate in Marathi फॉर्म व अधिकृत माहिती त्या ठिकाणी मिळणार आहेत.

✅ महिला सम्मान बचत योजना अधिकृत माहिती व फॉर्म pdf डाउनलोड येथे करा