Mahogany Anudan Yojana Maharashtra | महोगनी वृक्ष लागवड योजना 2 लाख 56 हजार अनुदान करा अर्ज

Mahogany Anudan Yojana Maharashtra : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. मोहगनी लागवड या वृक्ष लागवडची माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत. याची लागवड कशी करायची आहे. त्याचबरोबर यासाठी शासनाचे अनुदान किती आहे. अनुदान कसे मिळते कसे अर्ज करावा. तर याचा अर्ज कसे करायचे. त्यासंदर्भात कागदपत्रे, पात्रता, ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिलेली माहिती आपल्याला संपूर्ण समजून येईल. हा लेख संपूर्ण वाचा नक्की इतर शेतकरी बांधवाना शेअर करा.

Mahogany Anudan Yojana Maharashtra

शेतकरी बंधूंनो आपल्याला महोगनी वृक्ष लागवड करायची असेल. तर आपल्याला किती अनुदान मिळतं हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तरी महोगनी झाडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षलागवड अनुदान योजना राबवण्यात येत आहे. आणि या अंतर्गत विविध वृक्ष लागवड यासाठी अनुदान दिले जातात. आणि यामुळेच जवळपास 31 प्रकारचे वृक्ष लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये मोहगनी वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान एकरी 2 लाख 56 हजार रुपये अनुदान दिले जाते. यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा रोजगार हमी ज्या कार्यालय आहे. मनरेगा कार्यालय त्यांच्याशी संपर्क करून आपल्या या योजनेचे अधिक माहिती जाणून घ्यायचे आहे. तसेच या शासन निर्णय आहे हा शासन निर्णयची लिंक आपल्याला खाली देण्यात आलेले आहे.

फळबाग लागवड योजना GR येथे पहा 

महोगनी लागवड योजना 2022 

प्रति एकर दीड ते अडीच लाख रुपये महोगनी लागवड करण्यासाठी खर्च येऊ शकतो. तर एका एकरात बाराशे ते पंधराशे झाडे आपल्याला लावता येतात. परंतु त्याचे रुपये 25 ते 30 रुपयांपासून शंभर ते दोनशे पर्यंत आपल्याला बाजारात मिळू शकतात. आणि रोपे लावण्यासाठी वापरले जाणार आहे आणि ते कसे विकसित केले जाते यासारखे घटकावर किंमत अवलंबून असते. त्याशिवाय खत मजुरी इतर खर्च जोडल्यास एकरी सरासरी दीड ते अडीच लाख रुपये खर्च येतो. आणि यामध्ये शासनाकडून अनुदान किती आहेत. शासनाकडून अनुदान हे दोन लक्ष 50 हजार रुपये एकरी अनुदान आपल्याला एवढ दिले जातात.

हेही पहा; कुकुट पालन शेड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा :- दुसरा GR येथे पहा 

महोगनी लागवड कशी व कधी करावी 

आपण या लेखातून आपण या योजनेचे अनुदान शासनाकडून किती मिळतं हे जाणून घेतलं. आणि आता जाणून घ्यायचे आहेत की या महोगनी लागवडीसाठी प्रक्रिया कशी करायची आहे. तर महोगनी रोपे लावण्यासाठी जून-जुलै या सर्वोत्तम काळ आहे. पावसाळ्या वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक असं वातावरण तयार होते. आणि त्यामुळे मोहगनी लागवड करण्यास आपल्याला चांगला काळ आणि समतल करणे देखील आवश्यक आहे. त्यानंतर तीन ते चार मीटर अंतरावर तीन फूट रुंदीच्या दोन फूट खोल खड्डे जरून झाडे लावावी लागणार आहे. आणि खड्डे सेंद्रिय व रासायनिक खते मिसळून मातीने भरून हलके पाणी आपल्याला द्यावे लागणार आहे.

पीएम किसान 11 वा हफ्ता यादिवशी होणार जमा पहा तारीख 

महोगनी वृक्ष लागवड योजना

तसेच उन्हाळ्यात पाच ते सात दिवस आणि हिवाळ्यात दहा ते पंधरा दिवसांनी झाडांना आपल्या पाणी देणे गरजेचे असते. जेणेकरून त्यांची वाढण्याची किंवा झाड पोचण्याची क्षमता आहे. ती टिकून राहील आणि झाडे हे दिवसेंदिवस वाढत चालल्या नंतर पाण्याची कमतरता ही देखील त्याला कमी वाटत असते. आणि विकसित जाण्यासाठी वर्षभरात पाच ते सहा सिंचन ते पुरेसे आहे. त्यामुळे गरजेनुसार खुरपणी आणि जे आपण म्हणू शकतो ते आपल्याला (vruksh lagvad yojana) देणं आवश्यक असतं.

Mahogany Anudan Yojana Maharashtra

हेही पहा; फळबाग लागवड, फुलबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा 

मोहगनी लागवड जमीन व हवामान 

लागवड करण्यासाठी जमीन आपल्याला कशी आहे. आणि त्याचबरोबर महोगनी लागवड करण्यासाठी हवामान आपल्याला कसे योग्य आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे. तर यामध्ये सर्वप्रथम महोगनी हे डोंगर आणि मुसळधार पावसाची शेत्र सोडून कोणत्याही हवामानात हे घेतले जाऊ शकते. हे देखील आपण लक्ष करून जाणून घ्या. आणि त्याचबरोबर त्यांच्या बियांची उगवण आणि विकासासाठी सामान्य तापमान असतात ती देखिल राहणे आवश्यक आहे. आणि सुरुवातीच्या काळात महोगणी वनस्पतींना आणि उष्णता आणि थंडी पासून संरक्षण करावे लागते. परंतु विकसित झाडे हिवाळ्यात 15 डिग्री सेल्सिअस आणि उन्हाळ्यात 35 डिग्री सेल्सिअस तापमानात वाढू शकतात. याला कोणतीही अडचण नाही अशा प्रकारे आपल्याला जमीन असणे आवश्यक आहे. हवामान आवश्यक आहे

मोहगनी लागवड व उत्पन किती मिळते ? 

लागवड केल्यानंतर त्याची उत्पन्न कसं असतं हे जाणून घ्या. तर कृषी विकास केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बहुगुणी लागवडीचे अवलंब केल्यास. बारा ते पंधरा वर्षानंतर झाडे तोडून विकण्याची वेळ आली तर. कोट्यवधी रुपये पर्यंत आपल्या उत्पादन या ठिकाणी होऊ शकतो. अर्थातच आपण याचा कॅल्क्युलेट करून जर पाहिले तर जवळपास आपल्याला कोट्यवधी रुपये मिळू शकतात. अशाप्रकारे आपण महोगनी पासून मोठ्या प्रमाणात कमाई करू शकता. आणि महोगनी लागवड करण्याकरिता शासनाकडून 2 लाख 56 हजार अनुदान सुद्धा दिले जाते.

Mahogany Anudan Yojana Maharashtra

हेही पहा; कुसुम सोलर पंप करिता ९५% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन सिंचन विहिर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !