Manrega Yojna Maharashtra | Mahatma Gandhi Nrega | शेततळे 3 लाख रु., फळबाग 2 लाख रु. अनुदान अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती

Manrega Yojna Maharashtra :- नमस्कार सर्वांना. (mahatma gandhi nrega) आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. जी प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. शेततळे अनुदान व फळबाग लागवड अनुदान योजना यांचे अर्ज सुरू झालेले आहे. तर यांच्यासाठी अर्ज कसे करायचे आहेत ?, कोणते शेतकरी यास अर्ज करू शकतात ?. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि आपल्या इतर बांधवांना शेअर नक्की करा. चला तर पाहूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.

Manrega Yojna Maharashtra

Manrega Yojna Maharashtra

फळबाग लागवड अनुदान योजना, असेल किंवा शेततळे अनुदान योजना असेल यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे काय असणे गरजेचे आहे. कोणती पात्रता गरजेचे आहे या ठिकाणी पाहूया. तर अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे जॉब कार्ड (nrega job card) असणे गरजेचे आहे. जॉब कार्डधारक असावा. अर्जदार अनुसूचित जाती जमाती.

भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती (विमुक्त जमाती) दारिद्र्यरेषेखालील. स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे.

रोजगार हमी अनुदान योजन पात्रता 

यासाठी पात्रता आहे तर अर्जदाराला 0.05 गुंठे ते 2 हेक्टर पर्यंत जमीन असणं आवश्यक आहे. तर ग्रामपंचायत मध्ये आपल्याला जमा करायचे. आवश्यक कागदपत्रे जसे खालील प्रमाणे आहेत. बँक पासबुक, जॉब कार्ड, सातबारा उतारा, 8अ उतारा, आणि आधार कार्ड. आपल्याला कोणत्या योजनेसाठी किती मिळेल अनुदान. हे आपण या ठिकाणी खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण पहा.

रोजगार हमी योजना अनुदान किती ? 

फळबाग, फुल पिके लागवड प्रति हेक्टरी दोन लाख रुपये अनुदान आहे. वर्मी कंपोस्ट प्रति युनिट साठी 11944 रुपया अनुदान आहे. तर नाडेप कंपोस्ट प्रति युनिटसाठी 10 हजार 537 रुपये अनुदान आहे. तसेच शेततळ्यांसाठी 60 हजार ते 3 लाख रुपये पर्यंत अनुदान आहे. हे अनुदान आपल्या शेततळ्याच्या आकारानुसार राहणार आहे. (नोंद घ्यावी)

मनरेगा अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड 
  1. जॉबकार्ड कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना क्रमांक – 1 डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा
  2. काम मागणीचा अर्ज नमुना क्रमांक – 4 डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा
  3. वैयक्तिक सामूहिक सिंचन विहीर मंजुरी, अर्ज (PDF) :- येथे क्लिक करा
  4. सुधारित दरपत्रक पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment