Marry Now Pay Later :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत. लग्नासाठी आपल्याकडे पैसे नसेल तर आपण EMI वर लग्न करू शकता. किंवा त्यासाठी कर्ज घेऊ शकता.
काय आहे लग्नासाठी पैसे नसेल तर ईएमआय वर लग्न ?. त्यासाठी काय योजना ही सुरू झालेली आहे ?, या संदर्भात माहिती पाहूयात. Marry Now, Pay Later फॅसिलिटी ही सध्या सुरू झालेली आहे. लग्न करायचा विचार करत असाल, पुरेसा पैसा नसेल तर काळजी करू नका.
Marry Now Pay Later
कारण आता एक नवीन फॅसिलिटी समोर आली आहे. या फॅसिलिटीच्या माध्यमातून पैसे नसताना धुमधडाक्यात लग्न करू शकतात. अनेक जण मुलीच्या लग्नासाठी आपल्या आयुष्यभराची पुंजी कामाला लावतो, काहीजण लग्नासाठी कर्ज घेत कर्जबाजारी होत.
कारण पैशाशिवाय लग्न अश्यक्य होतं. आणि यासाठीच सर्वात महत्त्वाची ही फॅसिलिटी आता सुरू करण्यात आली आहे. तर पैसे नसतानाही तुम्ही लग्न करू शकतात. यासाठी Marriage Loan do Marriage Wedding on EMI Read Marry Now Pay Later Facility ही सुरू झाली.
लग्नासाठी पैसे नसेल तर ईएमआयवर लग्न ?
या माध्यमातून लग्न करण्यासाठी तुमच्याकडे पैसा नसला तरी तुम्ही ईएमआय वर लग्न करू शकता. हे कसं शक्य आहे पण हे खरं शक्य आहे. Marry Now, Pay Later फॅसिलिटी च्या मदतीने. आता काय आहे ती मॅरेज लेटर फॅसिलिटी या माध्यमातून जाणून घेऊया.
फॅसिलिटी मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार कंपनी Sankash या सुविधासाठी रेडिसन हॉटेल सोबत करार केला आहे. कंपनीचे मते येत्या काही दिवसात ही फॅसिलिटी संपूर्ण देशात सुरू करण्याचा प्लॅन आहे. आता ही फॅसिलिटी मध्ये बिल्डिंग स्पेस रेडिसन हॉटेलमध्ये मिळणार आहे.
अरे वा ! शेळीपालनासाठी ही बँक देणार 4 लाखांचे कर्ज, त्वरित करा अर्ज वाचा संपूर्ण प्रोसेस
Marriage Loan do Marriage Wedding on EMI
Sankash सीईओ को फाउंडर आकाश दहीयाच्या मते आतापर्यंत त्यांच्याकडे फ्लाईन नाव पे लेटर होत. त्यानंतर त्यांच्याकडे सेल नाव पे लेटर होत आता त्यांनी रेडिसन सोबत मिळून स्टे नाव पे लेटर ची सुविधा सुरू केली आहे.
कंपनीच्या मते ही सुविधा संपूर्ण देशात सुरू करण्याची प्लॅनिंग आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत ही फॅसिलिटी रेडिसिनच्या सर्व हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. कंपनीनुसार या स्कीम द्वारे कोणतेही व्यक्ती जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत फंड घेऊ शकतो.
या फंडला सहा ते बारा महिने पर्यंत परत करण्याचा वेळ लाभार्थ्यांना दिला जातो.अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. सध्या रेडिसन या हॉटेलमध्ये हा योजना सुरू आहे.
अरे वा ! आता शेतकऱ्यांना तब्बल 3 लाखांचे बिनव्याजी कर्ज, पहा अर्ज प्रोसेस व सविस्तर माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा