Matdan Card Download Kase Karave :- आज या लेखात मतदान कार्ड डाऊनलोड कसे करायचे ? याची माहिती पाहणार आहोत. तुमचे जर जुने मतदान कार्ड असेल तर ते डिजिटल मतदान कार्ड अगदी काही मिनिटातच तुम्ही डाऊनलोड करू शकता.
याची संपूर्ण प्रोसेस आज जाणून घेऊया. डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड कसे करावे ?, याची सविस्तर माहिती पाहूयात. तुम्हाला माहितीच असेल की आधार कार्ड प्रमाणेच आता मतदान कार्ड देखील ओळखपत्रासाठी महत्वाचे कागदपत्र मानले जात आहे.
सरकारी काम असतील किंवा अन्य काही काम असतील यासाठी तुमचा ओळखपत्र म्हणून देखील मतदान कार्ड काम करते. तुमचे मतदान कार्ड हरवले असेल किंवा तुटले, किंवा फाटले असेल, तुमचे मतदान कार्ड अगदी काही मिनिटातच मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
Matdan Card Download Kase Karave
आता देशभरात इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकोल फोटो आयडी E-Pic ची सुविधा सुरू झालेली आहे. देशातील कोणतेही कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही अगदी काही मिनिटात डिजिटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करू शकता. ही सेवा देशात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली आहे. आता हे मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती पाहूया.
- सर्वप्रथम निवडणूक आयोग यांच्या अधिकृत https://voters.eci.gov.in/ वेबसाईट वर जावा लागेल.
- त्यानंतर NVSP चे अकाउंट लॉगिन या पर्यावर क्लीक करून लॉगिन करावे लागेल. तुमचे अकाउंट नवीन अर्थात रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- त्यानंतर ईमेल आयडी किंवा अथवा मोबाईल नंबर द्वारे त्या ठिकाणी अकाउंट तयार करून घ्या.
- अकाउंट उघडल्यानंतर काही डिटेल्स त्यात तुम्हाला भरावे लागतील.
- लॉगिन केल्यानंतर E Pic डाऊनलोडचा पर्याय तुम्हाला दिसेल.
येथे टच करून 1885 पासूनचे शेत जमिनीचे 64 पेक्षा कागदपत्रे pdf मध्ये काढा
डिजिटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड
त्यापर्याय वर क्लिक करून डाऊनलोडच्या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही सहज पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता. अगदी सहजरीत्या तुम्ही तुमच्या मोबाईल मधून ही E PIC म्हणजेच डिजिटल मतदान कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता, अगदी सोपी पद्धत आहे. (मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र)
आज या लेखात जाणून घेतले की मतदान कार्ड काही मिनिटातच सरकारी वेबसाईटवरून डाउनलोड कसे करायचे ? याची सविस्तर मध्ये माहिती जाणून घेऊया. अधिक माहिती करिता अधिकृत संकेतस्थळ वर प्राप्त होईल. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळाची लिंक वरील माहितीत दिली आहे, धन्यवाद.