Matdar Yadi Download Kashi Karavi :- आता तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून तुमच्या गावाची संपूर्ण मतदान यादी मोबाईलवर डाऊनलोड करू शकता, किंवा पाहू शकता. याची प्रोसेस काय आहे ? हीच माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये निवडणुका असल्यास, किंवा अन्य कामांसाठी तुम्ही मतदान यादी शोधत असाल, तर तुमच्यासाठी हा लेख आहे. या लेखाच्या माध्यमातून वार्ड नुसार तुमच्या गावाची मतदान यादी कशी पाहायची ? याची माहिती जाणून घेणार आहोत.
Matdar Yadi Download Kashi Karavi
मतदान यादी पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट यावर यावं लागेल. आल्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.
ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजवीकडे तुम्हाला वोटर सर्विस मधील इलेक्ट्रिक रोल 2023 pdf या पर्यायावर क्लिक करावे लागेल.त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला
- तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ,
- आणि गावाचे नाव, त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे.
- आणि त्यानंतर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे,
- अक्षर जसेच्या तसे तुम्हाला इथं टाकावी लागेल. त्यानंतर ओपन पीडीएफ यावरती क्लिक करा.
- तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होईल. त्या
- गावांची मतदार यादी 2023 डाउनलोड असे या यादीचा शीर्षक असेल.
मतदार यादी कशी पहायची ?
यामध्ये सुरुवातीला तुमचं गाव व ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येतं ते मतदार संघाचे नाव क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती त्याठिकाणी दिलेली असते. आता पुढे मतदान केंद्राचा तपशील, मतदान केंद्राचं नाव, क्रमांक,
पत्ता दिलेला असतो. त्यानंतर मतदारांची संख्या महिला, पुरुष, तृतीयपंथी, दिले असते. अशा प्रकारे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुमचे नावा दिली नावासोबत दिलेली असते.
आणि मतदान कार्ड यादी मोबाईल मध्ये कशी डाउनलोड करायची ?. तुमच्या गावातील संपूर्ण मतदान यादी त्याठिकाणी तुम्हाला दिसेल. Matdar Yadi Download
✅ हेही वाचा :- बाप रे बाप ! आता सिबील स्कोर कमी असल्यास लोन तर दूरच बँकेत नोकरी सुद्धा मिळणार नाही, RBI नवीन नियम लागू, वाचा डिटेल्स !
मतदान यादीत नाव शोधणे ?
मतदान यादी गावाची डाउनलोड करण्यासाठी वरीलपैकी तुम्ही प्रोसेस करू शकता. सदर माहिती समजत नसल्यास किंवा कळत नसल्यास तुम्हाला काही देण्यात आलेला
गावाची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची याचा व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, आणि तुमच्या गावानुसार मतदान यादी डाऊनलोड करू शकता.