Matritva Vandana Yojana Form :- आता केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता महिलांसाठीच्या या योजनेतून सरकार 6 हजार रुपये देणार आहेत.
या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ? कोणत्या महिला पात्र असेल ? ही माहिती आज लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. महिलांसाठीची ही खास योजना आहे, सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते.
Matritva Vandana Yojana Form
त्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जात असते. तर याच प्रमाणे आता महिलांसाठी ही खास योजना असून या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया. ज्या महिला गर्भवती आहे अशा महिलांना 6000 रुपयाची
मदत केली जात आहे. ही रक्कम फक्त महिलांना केंद्र सरकारकडून दिले जात आहे. देशभरात कुपोषित बालकांचा जन्म रोखण्यासाठी सरकारने मातृत्व वंदना योजना सुरू केली आहे.
या अंतर्गत गरोदर महिलांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकार 6 हजार रुपये मुलांची काळजी घेण्यासाठी आजारापासून बचाव करण्यासाठी हे केंद्र सरकारकडून मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली.
Matritva Vandana Yojana
या योजनेत गरोदर महिलांचे वय 19 वर्षापेक्षा कमी नसावे, यांना हा लाभ देणे देत असतो. आता ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये मिळत असते, मातृत्व वंदना योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आली होती.
या योजनेत लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर गर्भवती महिलांना 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. सरकार एक हजार रुपयांच्या शेवटचा हप्ता बाळाच्या जन्माची वेळी हॉस्पिटलमध्ये देते.
या योजनेचा पहिल्या टप्प्यात ₹1000 दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपयांच्या गर्भवती महिलांना हा दिले जातात. पैसे थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जातात.

📒 हेही वाचा :- पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आता 50% टक्यावर 50 लाखापर्यंत कर्ज कसं घ्याल ? पहा केंद्राची ही योजना सुरू त्वरित ऑनलाईन फ्रॉम भरा !
मातृत्व वंदना योजना हेल्पलाईन नंबर
केंद्र सरकारकडून मिळणारी रक्कम ही गर्भवती महिलांच्या बँक खात्यात जमा केली जात असते. आणि यामुळे अर्जामध्ये कोणतेही प्रकारची समस्या येत
असेल तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक यावरती देखील तुमचे समस्या दूर करू शकता. मातृत्व वंदना योजना हेल्पलाईन नंबर 7998799804 या क्रमांकावरची संपर्क साधू शकता.

📒 हेही वाचा :- केंद्र सरकारची नवीन योजना, आता केवळ 20 रुपयांत मिळतो 2 लाखांचा लाभ फक्त असा घ्या लाभ हे लाभार्थी पात्र वाचा डिटेल्स !
मातृत्व वंदना योजना अर्ज कसा करायचा ?
तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती मिळू शकते.
तिथून तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता. किंवा फॉर्म मिळवायचा असेल तर खालील लिंक वर तुम्हाला याचा फॉर्म सुद्धा दिलेला आहे. याप्रकारे केंद्र सरकारकडून महिलांसाठी मातृत्व वंदना योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.
आणि अशा प्रकारे आता महिलांना 3 हत्यांमध्ये 6 हजार रुपये जे घरगुती महिला मिळते. अशा प्रकारे लाभ महिलांना केंद्र सरकार देत आहे, ही एक महत्वपूर्ण योजना आहे.
