Matritva Yojana in Marathi :- प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नवीन स्वरूपात राबवण्यासाठी नवीन पत्रक जारी, आता थेट महिलांना 6 हजार रुपये एकच टप्प्यात मिळणार आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना नेमकी काय आहे ?. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही गर्भवती महिलांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाकडून मातृवंदना योजना राबवले जाते.
Matritva Yojana in Marathi
आता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे वैशिष्ट्य गरोदर स्त्रिया असताना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाई मिळावी.
जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ पहिल्या टप्प्यात 5 हजार रुपये, जर दुसरे आपत्ती मुलगी झाली तर मुली विषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात 6 हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना |
योजनेचा प्रकार | केंद्र सरकारची योजना |
विभाग | महिला आणि बाल विकास मंत्रालय |
अर्ज सुरू होण्याची तारीख | ……. |
अर्जाची अंतिम तारीख | घोषित केलेली नाही |
लाभार्थी | गर्भवती महिला |
मातृत्व वंदना योजना लाभ | 6000 रु |
अर्जाची पद्धत | https://wcd.nic.in/ |
प्रधानमंत्री मातृवंदना
तर गर्भवती स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मतांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर 2 टप्प्यात 5 हजार रुपये, दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात 6 हजार रुपयांचा
लाभ भेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक (सीडेड) बँक खात्यात जमा केल्या जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिलांना तसेच सध्या लागू
असलेल्या कोणत्याही कायद्याने समान लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही. आता एखाद्या लाभार्थीस दुसऱ्या गरोदरपणात जुळं झाल्यास त्यापैकी 1 मुलगी किंवा अधिक मुले असतील. तरी ते देखील दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ त्यांना अनुज्ञेय राहील.

📋 हेही वाचा :- डोमेसाईल प्रमाणपत्र घरी बसून काढा ऑनलाईन, जाणून घ्या एकाच ठिकाणी कागदपत्रे, पात्रता, लाभ, सविस्तर माहिती !
प्रधानमंत्री मातृतवंदना योजनेचा कागदपत्र
- ज्या महिलांची निवड कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी आहे
- अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिला ज्या महिलांना 40% किंवा पूर्ण दिव्यांग आहेत.
- बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला
- आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिलाला लाभार्थी
- किसान सन्मान निधी अंतर्गत महिला शेतकरी
- मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला
- गर्भवती आणि स्तनपान करणार अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतीनीस,
- अशा कार्यकर्ती यांना यातील हे कागदपत्रे आवश्यक आहे.

📋 हेही वाचा :- महाडीबीटी पोर्टल नोंदणी ते लॉगिन, अनुदान,कागदपत्रे, योजनेची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी वाचा संपूर्ण माहिती !
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वरील नमूद किमान एक कागदपत्रे व्यतिरिक्त इत्यादी कागदपत्रे लागेल.
- लाभार्थीचे आधार कार्ड
- संपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड लागेल लाभार्थ्यांची स्वतःच्या बँक पासबुकची झेरॉक्स
- नवजात बालकाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
- आरसीएच नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे
- मोबाईल क्रमांक देणे आवश्यक
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
योजनेचा लाभ घेण्यासाठी मला तुमच्या कार्यक्षेत्रात अशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका/सेवक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र येथे संपर्क साधायचा आहे.
फॉर्म नोंदणी आणि कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरल्यानंतर विना अडथळा न फॉर्म भरण्यास झाल्यास लाभार्थीच्या बँक खात्यात थेट डीबीटी द्वारे रक्कम आत्ताच 5 हजार ते 6 हजार रुपये थेट जमा केले जातात.

📋 हेही वाचा :- तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !
Comments are closed.