Mazi Kanya Bhagyashree Scheme | सरकारची मोठी घोषणा; मुलीच्या जन्मावेळी सरकार पालकांना देणार 50 हजार रु. थेट बँक खात्यात, तुम्हाला ? पहा जीआर

Mazi Kanya Bhagyashree Scheme
Rate this post

Mazi Kanya Bhagyashree Scheme :- आज शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. जी राज्यातील प्रत्येक मुलींच्या पालकांसाठी गरजेचे आहे.  मुलींच्या जन्मवेळी सरकार या योजनेअंतर्गत 50 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करते.

याबाबत शासनाने शासन निर्णय जारी केलेले आहेत, तर कोणती योजना आहे ? आणि या योजनेसाठी आपण पात्र आहात का ?. तसेच यासाठी कागदपत्रे आणि शासन निर्णय हा या लेखामध्ये आपण जाणून घेऊया, पात्र होण्यासाठी काय प्रोसेस आहे.

Mazi Kanya Bhagyashree Scheme

संपूर्ण माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया, सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींना हा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे आपल्याला दोन मुली असतील तर या योजनेचा लाभ घेता येतो. काय आहेत ही योजना आणि कसा लाभ घेता येतो हे पाहूयात.

या योजनेअंतर्गत पालकांना 1 मुलीच्या जन्माच्या एका वर्षात नसबंदी करावी लागेल. आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या सहा महिन्याच्या आत नसबंदी करणे अनिवार्य आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म

या योजनेअंतर्गत पूर्वी दारिद्र रेषेखालील कुटुंब म्हणजेच बीपीएल ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत आहेत. असे लाभार्थी या योजनेस पात्र होते, नवीन धोरणानुसार या योजनेत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये वरून 7.5 लाख रुपये करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे ते या योजनेसाठी म्हणजेच योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना सुरू केलेली आहे. यामागचं महत्त्वाचा उद्देश की मुलींना वजन मानणारे आणि मुलींची भ्रूणहत्या करणारे.

Mazi Kanya Bhagyashree Scheme

येथे पहा तुम्ही आहात का पात्र ? 

मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र

हे सर्व विचार करून महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. या योजनेद्वारे मुलींचे प्रमाण सुधारणे गर्भ निर्धारण आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवणे मुलींना शिक्षणाकडे प्रोत्साहन देणे. हा व राज्यातील लोकांची नकारात्मक विचारसरणी बदलणे योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत, पहिल्यांदा मुलगी सहा वर्षाची होईल आणि दुसऱ्यांना मुलगी 12 वर्षाची झाल्यावर व्याजाचे पैसे मिळतील. मुलीची वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र असेल.

Mazi Kanya Bhagyashree Scheme

 येथे जाणून घ्या कधी आणि कसा मिळतो 50 हजार रु. लाभ ? 

माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती

अशा प्रकारे माझी कन्या भाग्यश्री योजना चा लाभ आपण घेऊ शकता योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी मुलगी किमान 10 उत्तीर्ण पात्रता व अधिक माहिती शासन निर्णय मध्ये दिलेली आहेत.

योजनेअंतर्गत पात्र होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील पालकांना अर्ज करावा लागतो. तर नेमके अर्ज हा कसा करावा लागतो, या ठिकाणी आपण जाणून घेऊया. सदर योजनेचा अर्ज नमुना आणि शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे, तो पहा.

येथे पहा शासन निर्णय pdf व घ्या योजनेचा लाभ 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top