Mazi Kanya Bhagyashree Yojana in Marathi :- नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे, योजना नेमकी काय आहे. यासाठीची कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा.
योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 |
योजनेची सुरुवात ? | राज्य सरकार |
राज्य नाव | महाराष्ट्र |
लाँच तारीख | 1 एप्रिल 2016 |
लाभार्थी | राज्यातील मुली |
वस्तुनिष्ठ | मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद |
अधिकृत संकेतस्थळ | maharashtra.gov.in |
नोंदणीचे वर्ष | 2023 |
अनुप्रयोग मोड | ? |
मार्गदर्शक तत्त्वे आणि फॉर्म PDF | डाउनलोड करा |
विभाग | महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन |
Mazi Kanya Bhagyashree Yojana in Marathi
सदर योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यमध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे. व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे. किंवा बालिका भ्रूणहत्या रोखणे
मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचारांनी बालविवाह रोखणे. आणि मुला इतके मुलींनाच जन्मदर वाढवणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना योजना सुरू केली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना अटी,शर्ती
सदर योजना दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना जन्माला येणार्या दोन आपत्य किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू आहे. दारिद्र्यरेषेवरील एपीएल कुटुंबात जन्म देणाऱ्या मुलींसाठी
या योजनेत लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना म्हणून दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून लागू केली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ अनुदान
मुलीचे उज्वल भविष्य हेच महाराष्ट्र शासनाचे ध्येय या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना. म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री योजना
या योजनेअंतर्गत एका मुलीनंतर मातेचे अथवा त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास. मुलींचे नावे 50 हजार रूपये शासनाकडून बँकेचे मुदत ठेव याठिकाणी देण्यात येणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती
त्याचबरोबर रुपये 50% हजार रुपये अठरा वर्षांसाठी 6% टक्के प्रमाणे व्याज मुद्दल धरून एक लाख 46 हजार 58 रुपये इतकी रक्कम ही त्या मुलीला दिले जाणार आहे.
दोन मुलीनंतर मातेने तो पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार. याप्रमाणे 50000 हजार रु. प्रशास- नाकडून बँकेत मुदत ठेव देणार आहे.
या मुदतीवर रुपये पंचवीस हजार अठरा वर्षांसाठी 6% टक्के प्रमाणे व्याज व मुद्दल रुपये 73 हजार 19 रुपये इतकी रक्कम प्राप्त होणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता
1 ऑगस्ट 2017 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच मातेला किंवा एक किंवा दोन कन्या अपत्य असल्यास योजनेचा लाभ मिळणार आहे.
तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बालगृहातील मुलींनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. एक लाख ते साडेसात लाख
पर्यंत उत्पन्न असणारे सर्वच ठिकाणी पात्र असणार आहे. माता-पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक असणार आहे. तरच आपण योजनेचा लाभ घेऊ शकता.
नवीन विहीर 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म महाराष्ट्र
माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे (List)
- एक आपत्य ऑपरेशन केल्याचा पुरावा
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- आपत्ती जन्म दाखला
फक्त या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सोलर पंप योजना सुरु GR आला
माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज व कुठे व कसा करावा
सदर योजनेअंतर्गत लाभ करिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्या नंतर व संबंधित ग्रामपंचायत/ नगरपालिका/ महानगरपालिका. या ठिकाणी मुलींचे नावांची
नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांचे प्रपत्र किंवा व मध्ये अर्ज सादर करावा. अर्ज सोबत वडील राज्याचे मूळ रहिवासी असल्याचा पुरावा आदिवासी प्रमाणपत्र आणि
जन्म नोंदणी प्रमाणपत्र दारिद्र रेषेखालील असल्याचा पुरावा. रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला लाभार्थी कुटुंबांनी प्रकार 1 चा लाभ घ्यावयाचा.
असल्यास पहिल्या अपत्याच्या मुलगी जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
केंद्राची नवीन योजना GR आला कुकुट पालन करिता 25 लाख रु. अनुदान
माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ
माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत किती अनुदान अर्थातच किती पैसे आपल्याला दिले जादा सविस्तर माहिती पाहू. एकाने असल्यास 50 हजार रुपये असल्यास 25 हजार रुपये ठेव
यावर मुलगी सहा वर्षांची किंवा बारा वर्षाचे झाले असते वीर्याने वरील व्याज मिळणार आहेत. रात्र वर्षे पूर्ण झाल्यावर मुद्दल व व्याज मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र
लाभार्थी मुलगी व आई यांची संयुक्त बचत खाते, राष्ट्रीयीकृत बँकेत वळून दोघांना एक लाख रुपये अपघात विमा 50 हजार रुपये ही मिळणार आहे.
मुलींनी वयाच्या अठरा वर्षे पूर्ण केल्यावर विम्याची रक्कम एक लाख रुपये हे बँक खात्यावर जमा होणार आहे. आणि
एक कन्या अपत्य असल्यास कुटुंबातील भाग्यश्री आजी-आजोबांना सोन्याचे नाणे आदी कोणी दिली जाणार आहे.
सदर योजनेचा संपूर्ण शासन निर्णय व अर्ज फॉर्म येथे पहा
Mazi Kanya Bhagyashree Yojana in Marathi, माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती, माझी कन्या भाग्यश्री योजना 2023, माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती, माझी कन्या भाग्यश्री शासन निर्णय
माझी कन्या भाग्यश्री योजना