आज या लेखात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया, Mgnrega Job Card म्हणजे काय आहे ? जॉब कार्ड कसे काढायचे आहे ?, जॉब कार्ड साठी कोण पात्र आहे ?. आणि जॉब कार्ड डाऊनलोड कसे करता येते ?
आणि हे जॉब काढायचे नेमके फायदे कोणाला आणि कसे मिळवता येतात ?. याची माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत, अर्थात जॉब कार्डची संपूर्ण माहिती आहे आज लेखात सविस्तर पाहणार आहोत.
What is Job Card ? & Benefit, Details | जॉब कार्ड म्हणजे काय ?, फायदे
जॉब कार्ड हे मनरेगा योजनेअंतर्गत गावातील लोकांसाठी जॉब कार्ड बनवले जाते. जॉब कार्ड मनरेगा अंतर्गत जे कोणी काम करायचे इच्छुक असेल त्यांच्यासाठी मनरेगा जॉब कार्ड बनवले जाते.
या लेखाच्या माध्यमातून जॉब कार्ड कसे काढायचे त्यानंतर जॉब कार्ड कसे बनवले जाते ?. आणि तुमच्या गावातील जॉब कार्डची यादी Job Card List कशी पाहता येते ?.
Mgnrega Job Card
आणि जॉब कार्ड नंबर कसा शोधायचा किंवा कसा मिळवायचा ?. तुम्हाला हे Job Card वेबसाईटवरून कसे डाउनलोड करायचे आहे ?, याची माहिती लेखात सविस्तर देण्यात आलेली आहे लेख संपूर्ण वाचायचा आहे.

How to Make Job Card जॉब कार्ड कसे काढायचे & बनवायचे ?
सर्वप्रथम तुम्हाला नवीन जॉब कार्ड काढायचे असल्यास तुम्हाला सर्वप्रथम ग्रामपंचायतला भेट द्यावे लागते. किंवा ग्रामपंचायतीमधील ऑपरेटर किंवा सरपंच यांना भेटावे लागेल. गावातील ग्रामविकास अधिकारी किंवा यांच्याकडून
तुम्ही जॉब कार्ड बनवण्यासाठीचा अर्ज घ्यायचा आहे. त्याला तो संपूर्ण भरून जे कागदपत्रे सांगितलेले आहे ते संपूर्ण कागदपत्रे जॉब कार्ड वर जोडून जमा करायचा आहेत. त्यानंतर तुमचा जॉब कार्ड 15 ते 20 दिवसांमध्ये तयार
होईल, आणि त्यानंतर जॉब कार्डसाठी चा नंबर मिळेल, आणि नंबरचा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला जॉब कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे आहे ?,
किंवा अर्ज कसा करायचा आहे ?. याची माहिती हवी असल्यास खाली देण्यात आलेला लेख आणि त्यासोबतचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. त्यात संपूर्ण माहिती मिळेल.

📑हेही वाचा:- अरे वा आता शेतकऱ्यांची चिंता मिटली, आता आला हा मायक्रो सोलर पंप पहा सविस्तर डिटेल्स !
जॉब कार्ड काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात ? Job Card Documents Marathi
जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारी विविध कागदपत्र ?
- आधार कार्ड,
- बँक पासबुक
- अर्जदारांचा पासपोर्ट फोटो
- जॉब कार्ड फॉर्म
- इत्यादी कागदपत्रे लागेल.

जॉब कार्ड नंबर कसा काढायचा ? How to Download Job Card Number ?
जॉब कार्ड नंबर तुमच्या भरपूर कामा देत असतो त्यामुळे जॉब कार्ड नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जॉब कार्ड नंबरच्या मदतीने तुम्ही जॉब कार्ड ची सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर कुठेही कधीही पाहू शकता.
जॉब कार्ड नंबर कसा काढायचा ? त्यासाठी तुम्हाला खाली Steps फॉलो करावे लागतील. जॉब कार्ड नंबर पाहण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18 तुम्हाला क्लिक करावे लागेल.
जिथे तुम्हाला माहिती भरावी लागेल, जसे की Financial वर्ष त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव, त्यानंतर प्रोसीड बटन असेल त्यावर क्लिक करावं.

📑हेही वाचा:- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत
त्यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल त्यानंतर R1. जॉब कार्ड रजिस्ट्रेशन या कॉलम मध्ये जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर गावातील ज्या व्यक्तींची जॉब कार्ड बनले आहे, असे सर्व व्यक्तींचे नाव व जॉब कार्ड नंबर त्या ठिकाणी दिसेल. त्यात तुमचं नाव तुम्ही शोधू शकता, तुमच्या नावासमोर जॉब कार्ड नंबर दिसेल तुम्ही तो लिहून घेऊ शकता.
किंवा त्याचा स्क्रीन शॉट काढून तुमच्या मोबाईल मध्ये सुरक्षित ठेवू शकता. किंवा नोट पॅड मध्ये त्याला सेव्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून जॉब कार्ड नंबर मिळवू शकता किंवा शोधू शकता.

Job Card Download जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे ?
जॉब कार्ड तुमच्याकडे असणे हे खूप गरजेचे आहे. तर तुमचे जॉब कार्ड हरवले असेल, किंवा फाटले असेल, तर तुम्ही जॉब कार्ड कसे डाउनलोड करू शकता ?.
ही माहिती पाहूया, सर्वप्रथम तुम्हाला जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ शासनच त्यावरती जायचं आहे. लिंक खाली दिली आहे, https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18 त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल.
जसं आर्थिक वर्ष हे सलेक्ट करा, त्यानंतर जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. Proceed बटन येईल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर R1 जॉब कार्ड रजिस्ट्रेशन या कॉलम मध्ये जॉब कार्ड इम्प्लिमेंट Registration वर क्लीक करा. त्यानंतर गावातील ज्या व्यक्तींचे जॉब कार्ड बनले, असे व्यक्तींचे सर्व नावे दिसतील.
📑हेही वाचा:- अरे वा ! काय सांगता ? आता HDFC बँक देतंय विना तारण 5 लाखापर्यंत 5 मिनिटांत वैयक्तिक कर्ज व्हिडीओ पाहून भरा फॉर्म
जॉब कार्ड नंबर दिसेल त्यानंतर तुमचे नाव शोधू शकता, नाव सापडल्यावर नावाचे पुढे जॉब कार्ड नंबर दिसेल, त्यावरती क्लिक करा जॉब कार्ड वर क्लिक केल्यावर तुम्हाला जॉब कार्ड तुमचा दिसेल आणि तुमचे जॉब कार्ड
डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता. त्यावर तुम्हाला फोटो चिटकवून त्याच्यावर सही शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुमचा पासपोर्ट फोटो अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून तुमचे जॉब कार्ड डाउनलोड करू शकतो.

जॉब कार्ड स्टेटस कसे पहायचे
घरबसल्या स्वतःच्या मोबाईल वरून जॉब कार्ड स्टेटस कसे पहायचे आज पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. https://mnregaweb2.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18 त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती भरावी लागेल.
आर्थिक वर्ष, जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर प्रोसिड बटनावर क्लीक करा, त्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर R1. जॉब कार्ड रजिस्ट्रेशन यावर जॉब कार्ड इम्प्लिमेंट रजिस्ट्रेशन हा पर्याय त्यावर क्लिक करा. पर्यायानंतर तुमच्या गावातील पात्र आणि जॉब कार्ड बनलेले व्यक्तींचे नाव दिसेल.
त्यानंतर नाव व जॉब कार्ड नंबर दिसेल, त्यानंतर तुमचं नाव असेल तर तुमचे जॉब कार्ड बनले आहेत. तिथून तुम्ही ते प्रिंट किंवा डाऊनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जॉब कार्ड स्टेटस चेक करू शकता.
जॉब कार्ड नंबर ऑनलाइन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो का ?
मोबाईल मध्ये तुम्ही ऑनलाईन नंबर म्हणून जॉब कार्ड डाउनलोड करू शकता.
जॉब कार्ड pdf ऑनलाइन काढता येते का ?
जॉब कार्ड pdf ऑनलाईन काढा येथे, प्रोसेस येथे पहा.
जॉब कार्ड कोणते व्यक्ती काढू शकते ?
जॉब कार्ड गावातील कोणत्याही साधारण व्यक्ती काढू शकतो.
मनरेगा जॉब कार्डची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
मनरेगाची ऑफिशियल जॉब कार्ड वेबसाईट :- https://nrega.nic.in/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx
जॉब कार्डचा वापर कुठे कसा केला जातो ?
जॉब कार्ड हे मनरेगा योजनेअंतर्गत दिले जाते, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा राज्य, केंद्र सरकारच्या योजना असतील. यामध्ये काम येत त्या कामासाठी जॉब कार्डचा वापर केला जातो.
जॉब कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र करता येथे का ?
जॉब कार्ड ऑनलाइन Registration महाराष्ट्र फक्त ग्रामपंचायत मध्ये केले जाते. किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर करू शकतो. सर्वसामान्य नागरिक यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही. तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड मिळतं.
2 thoughts on “Mgnrega Job Card | जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड कसे डाउनलोड करावे ?, जॉब कार्ड लिस्ट, जॉब कार्डचे संपूर्ण फायदे जाणून घ्या मराठीत वाचा डिटेल्स !”