Mh Forest Bharti

Mh Forest Bharti :- वनरक्षक यासाठी जाहिरात प्रसिद्ध ही 20/12/2022 पर्यंत प्रसिद्ध करणे. आणि यासाठी अर्ज स्वीकारणे 31/12/2022 ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख 10/01/2023 ते 20/01/2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू.

दिलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल 30/01/2023 रोजी लागणार. निवड झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी 10/2/2023 ते 20/2/2023. आणि यामध्ये निवड झालेल्यांची अंतिम निवड यादी 28/2/23 पर्यंत आणि नियुक्तीचे आदेश निर्गमित करणे.

Mh Forest Bharti

05/03/2023 हा आहे. वनरक्षक भरती संभाव्य जागांचा तपशील जिल्ह्याप्रमाणे चंद्रपूर 88, गडचिरोली 222, अमरावती 260. नागपूर 207, धुळे 243, पुणे 81, नाशिक 76, औरंगाबाद 122. ठाणे 363, कोल्हापूर 200, हे संभाव्य रिक्त पदे आहेत, याची नोंद घ्यावी.

येथे क्लिक करून जीआर पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !