Mhada Housing Lottery | आता या नागरिकांना फक्त 25 हजार रु. भरून मिळणार अलिशान फ्लॅट Pmay अंतर्गत 2.50 लाख माफ अर्जाची शेवटची तारीख

Mhada Housing Lottery :- आजच्या या लेखात म्हाडाच्या घरा संदर्भातील सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज भरला का सानपाडा, कल्याण, आणि ठाण्यात Mhada घरे घेण्यासाठीची शेवटची तारीख आलेली आहे.

आता हे जे काही फ्लॅट आहे हे 15 लाख रु. मिळतात तर नेमकी काय आहे हे शासनाची योजना ? आणि या योजनेत अर्ज कसा करायचा आहे ? कोणत्या ठिकाणी किती घरे आहे ? हे माहिती आपण या ठिकाणी पाहुयात.

Mhada Housing Lottery

कोकण गृहनिर्माण व प्रादेशिक विकास महामंडळ अंतर्गत ठाणे शहर जिल्हा पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या भागातील विविध गृहनिर्माण योजना अंतर्गत चार हजार सहाशे चाळीस सदनिका आणि 14 भूखंडाचा विक्रीसाठी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे.

म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज भरला का या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. आणि अर्ज भरण्याची शेवटची मुदत 19 एप्रिल म्हणजे उद्याचे यासाठी शेवटची तारीख आहे.

Mhada Housing Lottery

⚡येथे क्लिक करून म्हाडाच्या घरांसाठी कागदपत्रे कोणती लागतात क्लिक करून पहा 

म्हाडा कोकण लॉटरी 2023 

म्हाडाचे घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता या तारखेपर्यंत अर्थातच 19 एप्रिल पर्यंत म्हणजे उद्याचे शेवटचे तारीख आहे. या तारखेच्या आत अर्ज करू शकता. म्हाडा अंतर्गत तब्बल महाडा कोकण मंडळ चार हजार सहाशे चाळीस सदनिकांनी अर्ज सादर करण्याचे

19 एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेले आहे. आणि यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज सादर करताना अर्जदाराला पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याचे देखील आवश्यकता नाही.

Mhada Housing Lottery

⚡ हेही वाचा; खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत

म्हाडा कोकण 4640 सदनिकांसाठी लॉटरी

असे म्हाडाने जाहीर केलं आहेत. अशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करू शकता. उद्याची शेवटची तारीख आहे. म्हाडा अंतर्गत तुम्हाला स्वस्त स्वस्त हे फ्लॅट हे मिळत असतात.

अशा प्रकारची ही योजना आहे. सध्या म्हाडा कोकण अंतर्गत 4640 सदनिकांसाठी ही लॉटरी केली जाणार आहे. 19 एप्रिल पर्यंत ही शेवटची मुदत आहे.

Mhada Housing Lottery

⚡ हेही वाचा; नाबार्डकडून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मिळतंय आणि 33% अनुदान सुद्दा तुम्हाला किती मिळेल कर्ज, कागदपत्रे, पात्रता वाचा सविस्तर


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर व सोलर पंप 5hp करिता 6 लाख 25 हजार रु. अनुदान शासन निर्णय :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !