Mhada Housing

Mhada Housing :- सर्वप्रथम कोणत्या गटासाठी किती घरी उपलब्ध आहेत ?, ही माहिती पाहूयात. आणि त्यानंतर कोणत्या ठिकाणी किती घरे कोणत्या गटासाठी आहे ? ही देखील माहिती पाहुयात. आता 2612 घरी अल्पगटसाठी तर मध्यम गट 185 घरे, उच्च गट 116 घरी असे एकूण 3 हजाराची 820 घरांचा यात समावेश आहे. आणि आता कोणत्या ठिकाणी किती घरी आहेत ?. आणि कोणत्या गटासाठी किती उपलब्ध आहेत ही माहिती खाली दिलेल्या आहे तिथे बघू शकता.

म्हाडाची नवीन सोडत सुरू; तब्बल 4 हजार घरांची सोडत या लोकेशन मध्ये सुरु येथे पहा संपूर्ण माहिती,स्वस्तात मिळवा घरे !

Mhada Housing

म्हाडाच्या या सोडतीत लाखो रुपयापासून ते 4 कोटी रुपये पर्यंत घरी यात उपलब्ध आहेत. सोडतील 3820 घरांचे अंदाजे किमती ही मंडळांनी निश्चित केलेले आहेत. सर्वात महागडे घर हे अंधेरीतील जुहू विक्रांत येथील असून या घराची किंमत 4 कोटी 38 लाख रुपये आहेत. त्यातून प्रकल्पातील आणखी काही घरे ही 3 कोटी 81 लाख किमतीच्या आहेत अशा प्रकारे घरे उपलब्ध होणार आहे.

येथे क्लिक करून कोणत्या गटासाठी किती घरे व कुठे कोणत्या लोकेशन ला ?